90 च्या दशकात काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री या आज एक प्रसिद्ध अश्या सुपरस्टार कलाकार आहेत. त्यात मग सलमान खान आणि इतर अभिनेत्री तर खूप फेमस आहेत. सलमान खान सोबत तर काही अभिनेत्री अश्या आहेत की एकदा काम करून पुन्हा काम केलेल्या नाहीत. तर त्या अभिनेत्री यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सलमान खानने मदत केली. काहींना सलमानने त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. पण अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सलमानसोबत पुन्हा काम करण्यास नकार दिला आहे.

९०च्या दशकात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास न’का’र दिला होता. या अभिनेत्रींनी सलमानसोबत सुरुवातीला काम केले पण नंतर पुन्हा काम करण्यास नकार दिला. चला जाणून घेऊया अभिनेत्री कोण आहेत..

दीवाना मस्ताना’ या चित्रपटात जूही चावलाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर जूहीने कधीही सलमानसोबत काम केले नाही.

‘हम साथ साथ है’ या चित्रपटात सोनाली आणि सलमान खानने एकत्र काम केले होते. पण या चित्रपटानंतर ते पुन्हा कधीही एकत्र दिसले नाही. सोनालीने सलमानसोबत काम करण्यास न’का’र दिल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्यात.

सलमान खान आणि उर्मिलाने ‘जा’न’म समझा करो’ मालिकेत एकत्र काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यांची जोडी फ्लॉ’फ ठरल्यामुळे ते दोघेही पुन्हा एकत्र काम करताना दिसले नाहीत असे म्हटले जाते.

अमिषा पटेलने सलमानसोबत ‘ये है ज’ल’वा’ चित्रपटात काम केले होते. पण त्यांची जोडी प्रेक्षकांच्या फारशी पसंतील उतरली नाही. त्यानंतर त्या दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही.

ट्विंकल खन्ना आणि सलमानने ‘जब प्यार किसी से होता है’ चित्रपटात एकत्र काम केले. पण या चित्रपटानंतर काही कारणास्तव ट्विंकलेन सलमानसोबत काम करण्यास न’का’र दिला असल्याचे म्हटले जाते

तर या सध्याच्या प्रमुख प्रसिद्ध अभिनेत्रीनी सलमान खान सोबत एकदा काम करून पुन्हा काम करण्यास इंटरेस्ट दाखवलेला नाही.