आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील बजरंगी भाईजानला कोण लाईक करत नाही बरं…असं तर कुणी शोधून सुद्धा सापडणार नाही बुवा…पण काय सांगायचं राव आपला हा सल्लू भाई कुणाला घाबरतच नाही ना….म्हणून तो नेहमी काहीतरी नवनवीन कां’ङ करतो. आतापर्यंत अनेक प्र’करणांमध्ये तो फ’स’लेला आहे. मग ते ङ्रं’क आणि ङ्रा’ई’व्ह प्र’क’र’ण असेल, तर कधी काळवीट शि’का’र प्र’क’रण. त्याच्या फॅन्सना आता या सगळ्याचा विसर पडला असेल, तेच त्याने आणखी एक नवीन प्रकरण करून ठेवले आहे.

परंतु यावेळी फक्त अभिनेता सलमान खान हा एकटाच सहभागी नसून त्याची बहीण अलविरा आणि इतर 7 जण देखील एका प्र’क’र’णा’त अडकलेले आहेत. तर एकंदरीत या प्र’क’रणाच्या चौकशीसाठी ह्या सर्वांना पो’लि’सां’नी नोटीस पाठवली आहे. तसेच या नोटिसला उत्तर देण्यासाठी त्यांना 13 जुलैपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

पण घडलं तरी काय? : अरुण गुप्ता या नावाच्या एका व्यावसायिकाने सलमान खान आणि त्याच्या Being Human वि’रो’धा’त त’क्रा’र केली आहे. या त’क्रा’रीविषयी सांगताना अरुण गुप्ता म्हणाले की, “Being Human चे दोन कर्मचारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला Being Human ची फ्रॅन्चाइजी उघडण्यास सांगितले. त्याप्रमाणे आमचे बोलणे झाले व त्यांचा होकार सुद्धा आला. त्यांनी आम्हांला सांगितले की, आम्हांला एकूण 2 कोटींची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आम्हांला त्यांनी सांगितले की, याच्या उद्घाटनासाठी सलमान खान स्वतः येईल.”

काहीच प्रतिसाद मिळाला नाही : अरुण गुप्ता यांनी सलमान खानला भेटून याविषयी चर्चा केली. त’क्रा’री’त त्यांनी म्हटले की, “स्टोर सुरू झाल्यानंतर सुद्धा स्पॉट मिळालाच नाही. त्यांनी आम्हांला फोन केला व सलमानला भेटून बोलण्यासाठी सांगितले.

मग मी त्यांना भेटलो व त्याने मला आश्वासन देखील दिले. परंतु आता त्या गोष्टीला दिङ वर्षे पूर्ण झाली. पण अद्यापही मला काहीच मिळाले नाही. तसेच सलमान खान पण माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाही” असे अरुण गुप्ता यांनी सांगितले.

लवकरच का’र’वाई केली जाईल : अरुण गुप्ता यांच्या त’क्रा’री’नुसार चंदिगढ पो’लि’सां’नी सलमान खान, त्याची लाडकी बहीण अलविरा खान आणि Being Human चे 7 जण अशा एकूण 9 जणांना नोटीस दिली आहे.

त्याचप्रमाणे या नोटिसला उत्तर देण्यासाठी त्यांना 13 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर जर या संपूर्ण प्रकरणात काही बे’का’य’दे’शी’र आढळून आले, तर त्यांच्यावर रो’ख’ठो’क का’र’वाई करण्यात येईल. अशी माहिती चंदिगढच्या पो’ली’स अधीक्षकांनी दिली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.