‘सारेगामापा’च्या ग्रँड फिनालेमध्ये आर्ची-पर्शा

झी टीव्हीच्या सारेगामापाच्या ग्रँड फिनालेमध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी पुन्हा एकदा दमदार परफॉर्म करून दाखवला. हा कार्यक्रम गोव्यात होता, म्हणून आर्ची-पर्शा गोव्यात आले होते. यावेळी त्यांनी झिंगाट गाण्यावर परफॉर्म केला, आणि सैराट सिनेमाचे संवाद ऐकवून प्रेक्षकांचं मन जिंकलं…

Sairat Team At Saregamapa Grand Finale In Goa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here