‘सैराट’ लंगड्याला ‘झेरॉक्स’चा आधार
अवघा महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवलेला लंगड्या आता ‘झेरॉक्स’ मारतान दिसणार आहे.
सोलापूर : रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ सिनेमातील लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. लंगड्याची ही भूमिका कोणा नव्या चित्रपटात नव्हे तर, जीवनातील वास्तवादी संघर्षात दिसणार आहे.
Sairat (2016) Marathi Movie Songs Free Download
अवघा महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवलेला लंगड्या आता ‘झेरॉक्स’ मारतान दिसणार आहे.
पायाने अपंग असलेला तानाजी चिपटात भूमिका मिळाल्यामुळे तानाजी घराघरांत पोहोचला.
त्यामुळे त्याचे दुख: लोकांपर्यंत तरी पोहोचले. म्हणूनच पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने तानाजीला रोजगाराचं साधन म्हणून अपंग कोट्यातून झेरॉक्स मशिन दिलं जाणार आहे.
Sairat (2016) Marathi Movie Video Song Free Download
पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी ही घोषणा केली. तानाजीच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माणूस छोटा असो किंवा मोठा. जीवनाच्या संघर्षात तो सारखाच असतो.
त्यामुळे तानाजीच्या जीवनातही जगन्याचा संघर्ष आहेच. चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी आणि पंचायत समितीकडून मिळणारी ही मशीन तानाजीच्या जीवनाचे महत्त्वाचे भाग राहतील.
Zingaat Full VIDEO Song
तानाजी सध्या सोलापुरातील टेंभूर्णी इथे बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटात परशाच्या मित्राची म्हणजेच लंगडा बाळ्याची तानाजीने साकारलेली भूमीक रसिक प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
Sairat Zala ji FULL VIDEO Song
All Sairat Marathi Movie Songs Free Download Video HD MP4
सोशल मीडियानेही तानाजीच्या कामाजी जोरदार दखल घेतली. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून तानाजीवर कौतूकाचा वर्षाव झाला. तसेच, व्हाट्सअपवर त्याच्या चित्रपटातील भूमिका आणि नावावरून केले जोकही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.