सध्या एक गोष्ट सोशल मीडियावर तु’फा’न व्हायरलं होत असल्याचं पहायला मिळतं आहे. मुळात काही दिवसांपासून आकाश ठोसर प्रसारमाध्यमांमधे चर्चेचा विषय झाला आहे. याला बरीचशी कारण आहेत, त्यापैकी एक म्हणजे फौ’जी’च्या भुमिकेत त्याची येणारी वेबसिरीज. जी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

परंतु इथे सध्या काहीतरी भ’ल’ता’च मा’म’ला आता पहायला मिळतो आहे. तो म्हणजे शेतात काम करत असताना आकाश ठोसर नव्या फोटोंमधे पहायला मिळतो आहे. त्याच्या या फोटोंना सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळत आहे. शिवाय आकाश ठोसर याने शेअर केलेल्या या फोटोंमुळे अनेक चाहत्यांच्या मनात सं’भ्र’म निर्माण झाला आहे. हा सं’भ्र’म असा आहे की, आकाश ठोसर कदाचित सिनेमासृष्टीला रा’म’ला’म ठो’कू’न शेतीव्यवसायाकडे व’ळ’ण्या’चा विचार तर करत नाहीये ना?

आकाश ठोसर याच्याबाबत कुठलीही गोष्ट ठा’म’प’णे सांगता येण्यासारखी नसते हे आजवर पहायला मिळालं आहे. तो एखादी गोष्ट आवडली तर थेट करून टाकतो किंबहुना न पटल्यास आपली वाट थोडीशी बदलतो. मुळात आकाशच्या या फोटोंवरून आपल्याला दिसतयं की तो फोटोमधे बैलांना चारा देतोयं आणि त्यांना आंघोळदेखील घालतोय.

हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात सा’शं’क’ता निर्माण होतं साहजिकचं आहे. परंतु मुळात मुद्दा असा आहे की, त्याची नवीकोरी हिंदी वेबसिरीज “1962- द वॉ’र इन द हि’ल्स” या वेबसिरीजच्या सेटवरील हे फोटोज आहेत. आकाश हा हिंदी वेबसिरीजमधे किशन नावाच्या एका आ’र्मी ऑ’फि’स’र’ची भुमिका साकारत असल्याच पहायला मिळत आहे.

मुळात या वेबसिरीजबद्दल रसिकप्रेक्षकांमधे फारच आवड आणि कुतूहलदेखील निर्माण झालेलं आहे. आकाश ठोसर एका वेगळ्या साच्यात कशा पद्धतीने भुमिका साकारत आहे? हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच आवडीचं ठरणार आहे.

आकाश ठोसर या अभिनेत्याची खरी सुरूवात झाली ती म्हणजे, तमाम महाराष्ट्राने डो’क्या’व’र घेतलेला सिनेमा “सैराट” यामधून. हा सिनेमा केवळ हिटचं नाही तर मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास घ’ड’व’णा’रा ट’र्निं’ग पॉ’ईं’ट म्हणता येईल असा सिनेमा ठरला आहे. या सिनेमात आर्ची आणि परशा ही जोडी आपल्या भेटीला ऑनस्क्रीन मोठ्या पडद्यावर आली होती.

आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच आपला लाडका आकाश ठोसर हा अभिनेता. दोघांचाही हा पहिलाच सिनेमा होता शिवाय नागराज मंजुळे यांनी आपल्यातील दिग्दर्शकाचे गुण दाखवत या सिनेमातल्या प्रत्येकाकडून उत्कृष्ट काम करवून घेत या सिनेमाला नवा आ’या’म देण्यास मदत केली.

सैराट सुपरहिट ठरलाच आणि आकाश ठोसर, रिंकू राजगुरू हे प्रत्येक घराघरात पोहोचले. त्यानंतर आकाश ठोसर अर्थात परशा हा एफ यू या सिनेमात दिसला होता. दु’र्दै’वा’ने हा सिनेमा फ्लॉ’प ठ’र’ला. आणि पुन्हा आकाशला त्याच्या करियरबाबत अधिक गां’भी’र्या’ने विचार करावा लागला.

परंतु हा’र न मानता एकदा पा’य रू’ज’ले’ल्या आकाशने स्वत:ला एक कलाकार म्हणून घ’ड’व’ण्या’स सुरूवात केली आणि आज त्याच फळ त्याला मिळालेलं दिसत आहे. आकाश ठोसर सोशल मीडियावर बराच सक्रीय राहू लागला आहे. हळूहळू त्याचे नवे प्रोजेक्ट्सदेखील आता मार्गी लागू लागले आहेत. शिवाय आकाश ठोसर भविष्यात त्याचा प्रवास कोणत्या दिशेला घेऊन जातो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!