या एकदा की माणूस जन्माला आला कि सुरु होतो त्याचा सं’घ’र्ष. मग याच सं’घ’र्षा’च्या वाटा प्रत्येकाचया वेगवेगळ्या असतात. काही अभिनय क्षेत्रात येतात तर काही दुसऱ्या. काही तर इथं यायचं होतं पण दुसरीकडे क्षेत्रात गेलो म्हणून दुःखी तर काही उशिरा इकडे मा’र्ग’क्र’म’ण केलं म्हणून दुःखी. आज एका प्रसिद्ध अभिनेत्या विषयी काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता त्या कोणत्या या आपल्याला जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असेल.

म्हणजे एक प्रसिद्ध झालेला अभिनेता ज्यावेळी स्ट्र’ग’ल करत होता त्यावेळी तो खूप वेगळंच काम करायचं आता ते काम नेमकं काय करायचा ? तर हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर जाणून घेऊ.

तो अभिनेता कोण बरं ज्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर तो म्हणजे विनोद वीर सागर. होय अहो सागर कारंडे. चला हवा येऊ द्या फेम. लोकप्रिय कलाकार आधी काय करायचं ते आता जाणून घेऊ.

चला हवा येऊ द्या या रिअॅलिटी शोमुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. शिक्षणपूर्ण झाल्यावर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता.

पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरी करता करता काम करणं हे प्रत्येकाच्या स्वभावाचे लक्षण आहे. तर सागर सुद्धा काम करून इकडे इंडस्ट्रीत स्ट्र’ग’ल करायचा. जो स्ट्रगल त्याला यशापर्यंत घेऊन आलेला आहे.

सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे कि प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉ’स्टा’ल्जि’क झाले. कारण अरविंद जगताप यांनी निरागस लेखणी आणि सागर चा आवाज. मग काय रसिकांच्या मनावर राज्य करायला लागला सागर चा आवाज आणि विनोदी अभिनय.

अनेक अभिनेते आपल्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे खुलासे करत असतात तसे एका मुलाखती दरम्यान सागरने आपल्या वैयक्तिक आयुष्यातबाबत अनेक खुलासे केले होते. त्यावेळी सागर म्हणाला होता की, ”माझे वडील आणि काका मुलाखतीसाठी कंपन्यांमध्ये पाठवायचे.

परंतु मला तिथे जाण्यात जराही रस नसल्यानं इकडेतिकडे फिरायचो आणि नंतर माझी निवडच झाली नाही असं घरी फोन करून सांगायचो. म्हणजे काही गोष्टी जाणून बुजून हि त्याला कराव्या लागलेल्या आहेत. ज्या की तुम्ही आम्ही प्रत्येकजण करतो.

एक फेमस असा किस्सा सागरने सांगितलेला आहे. कारण स्ट्रगल करत असताना खूप अडचणी येतात. सं’घ’र्ष सकाळ संध्याकाळ रोज पाचवीला पु’ज’ले’ला असतो. तसे किस्से हि यात मग भरपूर घडलेले असतात. त्यातलाच एक सागरने सांगितला जो आता आपण जाणून घेऊ.

स्ट्र’ग’ल’च्या दिवसांमधला मजेशीर किस्सा सागरनं सांगितला, ” त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हतं. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं.मी तिथं गेलो आणि दहा मिनिटांच नाटकुले सादर केले. त्याचे मला एकशे एक रुपये मानधन मिळालं.

माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला होता.” त्याला पहिल्यांदा तिथे मानधन मिळाले होते आणि हेच मानधन त्याच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी घेऊन येण्याचं कारण ठरलं. तर अश्या विनोदवीर सुप्रसिद्ध अभिनेत्याला पुढील भावी वाटचाली करीता खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.