Paisa Paisa Marathi Movie Poster

 

सचित पाटील आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असणारा पैसा पैसा हा चित्रपट २० मे २०१६ ला प्रदर्शित होत आहे

 

थियेटर अनुपलब्ध असल्यामुळे त्याचे प्रकाशन 13 मे पासून 20 मे पर्यंत स्थगित करण्यात आले

आगामी मराठी चित्रपट पैसा पैसा चे दिग्दर्शन Joji Raechal job यांनी केले

कलाकार: सचित पाटील, स्पृहा जोशी, मिलिंद शिंदे, विनिता जोशी, आशिष, पुष्कर श्रोत्री, दिपाली सय्यद.

Stars :Sachit Patil, Spruha Joshi, Milind Shinde, Vinita Joshi, Aashish Newalkar, Pushkar Shrotri, Deepali Sayyad.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here