रितेश देशमुखचा आगामी ‘बँजो’ सिनेमातील First LOOK

Ritesh Deshamukh'S Upcoming ' Banjo ' Movie First Look

 

 ‘बँजो’ हा रितेश देशुमुख चा नवीन चित्रपट आपल्याला लवकरच पहावयास मिळणार आहे. हा चित्रपट रवी जाधव दिग्दर्शित म्युझिकल सिनेमा असणार आहे. ह्या मध्ये रितेश सोबत नरगिस फाखरीसोबत हि मुख्य रोल मध्ये दिसणार आहे
ह्या सिनेमातील मुखत्व म्हणजे ह्या चित्रपटात रितेश देशमुख हा पूर्ण पणे मराठी मराठी कॅरेक्टर प्ले करणार आहे आणि हा चित्रपट रवी जाधव चा हिंदी सिनेमात पहिला चित्रपट ठरणार आहे. हा फर्स्ट लुक रवी जाधव ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर  शेअर केला आहे.
आता पर्यंत रवी जाधव आणि रितेश देशमुख हे फक्त हाच एक चित्रपट काढला नाय आहे तर ह्या पूर्वी त्यांनी बिपी मध्ये सुद्धा एकत्र काम केल होत. रितेश देशमुख हा या सिनेमाचा निर्माता होता. त्या मुळे दोघांच चांगलच जमल आहे. शिवाय लवकरच रितेश देशमुख निर्मिती असलेल्या त्याच्या नवीन चित्रपट “छत्रपती शिवाजी” या सिनेमाच दिग्दर्शन देखील रवी जाधव यांनी केल आहे. परंतु ह्या सिनेमाची स्टार कास्ट आणि मुख भूमिका या मध्ये कोण करणार आहे. हे अजून उघड झालेले नाही. पण हा सिनेमा रितेश बनवतोय म्हणजे तोच मुख्य भूमिकेत शिवाजी म्हणून दिसेल अस सर्वाना वाटत आहे.
आज पर्यंत रवी जाधव जितके सिनेमे केलेत ते सर्व सुपर हिट ठरले आहेत त्यामुळे त्यांच्या हिंदी सिनेमात आता ते किती कमाल करतील ह्यांची सर्वाना उत्सुकता लागली आहे.  ‘बॅन्जो’हाही सिनेमा आगळा वेगळा विषयावर असणार या याची शंका नाही

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here