बॉलिवूड मध्ये एक लोकप्रिय अशी धक धक गर्ल अभिनेत्री होती. जिचं नाव होतं माधुरी दीक्षित. होय जिने चाहत्यांना वेड लावलं होतं. तिचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले होते. ती यशाच्या प्रसिद्धी च्या शिखरावर होती. त्यावेळी ती नेमकं कुणाशी लग्न करणार अशी चर्चा चालू होती.
तर पुढे कुणा अभिनेत्या शी नाही तर एका डॉक्टर शी लग्न केलं. तर तेही एकाच्या मध्यस्थी मुळे. चला सविस्तर जाणून घेऊ.जेव्हा माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेंशी लग्न केलं त्यावेळी ती करिअरच्या शिखरावर पोहोचली होती. तिच्या लग्नाच्या बातमीने प्रत्येकजण हैराण झाले होते.
माधुरी दीक्षितची श्रीराम नेनेंसोबत झालेली पहिली भेट आणि लग्नानंतरचा प्रवास एका चित्रपटापेक्षा काही कमी नाही. माधुरी आणि श्रीरामची प्रेमकथा कशी सुरू झाली, हे खूप कमी लोकांना माहित आहे. कारण तिच्या थोडक्यात आयुष्यात काय चाललंय किंवा होऊन गेलं हे कळते इकडून तिकडून. पण आतल्या गोष्टी नाहीत.
आता अभिनेत्री ने काय केलं की ओळख मैत्री आणि प्रेम मग लग्न हा सगळा प्रवास कसा झाला ते सांगितलं आहे. अभिनेत्री माधुरि दीक्षितने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर करताना सांगितलं की, तिच्या भावाने अगदी कुणालाही कल्पना न देता दोघांची भेट लॉस एंजेलिसमध्ये करून दिली होती. आणि हा किस्सा खरचं रोमँटिक आहे. कारण आज दोघे प्रेमळ सुखी जिवन जगत आहेत. पण चाहत्यांना एक प्रश्न अजूनही पडला आहे की तिने इंडस्ट्री तला एका डॉक्टर शी का आणि नेमकं कसं लग्न केलं.
तिने अनुपम खेर यांच्या टॉक शो मध्ये या गोष्टी चा खुलासा केला होता. तिने सगळं खर खरं सांगून टाकलं होतं. तिच्या प्रेमाची गोष्ट खरच खूप जगावेगळी आहे.
लॉस एंजेलिमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीबाबत खुलासा करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “मला माझ्या भावाने एक दिवस तातडीने अमेरिकेला बोलावले. आता मला अर्जेन्ट जायचं होतं. नक्कीच मला थोडी भनक लागलीच होती. पण म्हंटल तिथं गेल्यावर बघू आधी जाऊ त सही.
आता माझं माझ्या भावावर खूप प्रेम होतं. त्याने याआधी मला खूप सपोर्ट केला होता. त्याचसोबत भावाने माझ्याकडे कधीच कोणती मदतीची मागणी न केल्यामुळे त्याचं हे म्हणणं ऐकून सिनेमातील तारखा अॅडजस्टकरून अमेरिकेला गेली.
तिथे भावाने एक पार्टी आयोजित केली होती. श्रीराम नेने ह भाऊ अजित दीक्षितचे खूप जवळचे मित्र आहेत. अश्या प्रकारे इथपर्यंत मी नेणे यांच्या पर्यंत पोहचली. आता पुढे कशी तेही खाली जाणून घ्याच.
पुढे सांगताना माधुरी धकधक गर्ल लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणाली की तभावाने आपल्या पार्टीमध्ये कुणालाही कल्पना न देता श्रीराम नेने यांना त्यांच्या कुटुंबीयांसह आमंत्रित केलं होतं. हा माझ्या साठी एक धक्काच होता. पण आता बोलवलं म्हणल्यावर मी तरी काय करणार होते. त्यावेळी श्रीराम नेनेंना मी एक सुपरस्टार आहे याची माहिती नव्हती.
मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते हे त्यांना माहित नव्हते.” पार्टीमध्ये झालेल्या या पहिल्या भेटीनंतर ते एकमेकांना वेगवेगळ्या कारणांनी भेटत राहिले आणि त्यांचं नात प्रेमात रूपांतरीत झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मग काय तिथून पुढे नेणे सारखा माणूस नशिब वान निघाला अश्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. कारण माधुरी तेव्हा अप्रतिम अशी सुंदर दिसत होती. तिच्या दिसण्याला तोड नव्हती.
तर असा होता हा हटके किस्सा. तर अश्याच नवनवीन गोष्टी आम्ही आपल्या साठी घेऊन येतच राहू. बाकी तुम्ही वाचत रहा स्टार मराठी. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.