आज एक बॉलिवूड आणि साऱ्या देशासाठी खूप वा’ई’ट गोष्ट घडली. म्हणजे एक प्रसिद्ध असा अभिनेता हृ’दय वि’का’रा’च्या झटक्यात मृ’त पावला. सध्याचा काळ हा खूप अ’स्व’स्थ’ता घेऊन आला आहे.

को’रो’ना अजून गेलेला नाही. त्यात खूप चांगली चांगली लोकं सोडून जात आहेत. त्यात आता या बड्या अभिनेत्याची भर पडली आहे. तर चला मग त्या अभिनेत्याची आयुष्याची ओळख करून घेऊ.

राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील हिट अभिनयामुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे आज नि’ध’न झाले. 58 वर्षीय राजीव यांना हृ’द’य’वि’का’रा’च्या झटक्या आल्याने नि’ध’न झाले. प्रकृती ख’रा’ब झाल्यामुळे त्यांना इनलिंक्स रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे करिनाचे वडील रणधीर कपूरही आहेत.

रणधीरने या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाले की, ‘मी माझा आज छोटा भाऊ गमावला आहे, राजीव आता या जगात नाही.

डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण तो त्यांना वाचवू शकला नाही. रणधीर यांनी असेही म्हटले आहे की, ते आता आपल्या भावाच्या मृ’त’दे’हा’ची वाट पाहत आहे.

राजीव कपूर हे राज कपूर यांचा लहान मुलगा होते. चित्रपटांपेक्षा जास्त वा’दां’मुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त एक सुपरहि’ट चित्रपट केला. याशिवाय त्यांचे बहुतेक चित्रपट फ्लॉ’प गेले.

अशा परिस्थितीत राजीव प्रयत्न करूनही कधीच चर्चेत येऊ शकले नाहीत. राजीव कपूर यांचे बरेच चित्रपट फ्लॉ’प झाल्यानंतर राज कपूरने राजीव कपूरला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आणि राजीव यांचा ‘राम तेरी गंगा मैली हो गया’ चित्रपट हिट झाला.

त्यानंतरही वडील राज कपूर यांना दुसर्‍या चित्रपटात घेण्यासाठी तगादा लावला मात्र, परत दुसऱ्या चित्रपटात घेण्यास राज कपूर यांनी नकार दिला.

आणि त्यानंतरच राजीव कपूर वडिलांपासून दूर गेले होते. गेल्या वर्षीच ऋषि कपूर यांचे नि’ध’न झाले होते, त्याच दु:’खा’तू’न कपूर कुटुबिंय बाहेर आले नव्हते आणि आता त्यामध्येच राजीव कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

तर मोठी लोकं आपल्यातून निघून जातात म्हणजे त्यांची अप्रतिम अशी कामाची आठवण ठेवून जातात. त्यामुळे राजीव कपूर आपल्या मनात सदैव असतील. त्यांना तरीही भा’व’पु’र्ण श्र’द्धां’ज’ली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.