अभिनेता राजीव कपूर यांचं मंगळवारी ९ फेब्रुवारीला मुंबई येथे हृ’द’य’वि’काराच्या ध’क्क्या’नं नि’ध’न झालं. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या अं’त्य’दर्शनासाठी त्यांच्या घरी उपस्थित होते. पण यासोबतच आर के स्टुडिओचे ९४ वर्षीय मॅनेजर विश्व मेहरा हे सुद्धा या ठिकाणी आले होते.

राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत बरेच चढ-उतार पाहिले. कुटुंबातल्या इतर सदस्यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत.

मात्र वडील राज कपूर यांनी तयार केलेल्या आर .के स्टुडिओशी त्यांचं नेहमीच एक खास नातं होतं. त्यामुळेच कधी काळी आर.के स्टुडिओच्या मॅनेजर पदावर असलेले ९४ वर्षीय विश्व मेहरा हे देखील राजीव कपूर यांचं अं’ति’म दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्र’द्धां’ज’ली देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

आता या सगळ्यात फक्त एकच गोष्ट चर्चेत येत आहे. जी कुणीही गेलं तरी येते बाहेर. की राजीव कपूर नेमकं किती संपत्ती मागे ठेवून गेले. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

संपत्ती साठी आधी आपल्याला कपूर कुटुंबातील सर्वांचा परिचय करून घ्यावा लागेल. राजीव कपूर तीन भावडांमध्ये रणधीर, ऋषी यांच्यानंतर धाकटे भाऊ होते. कपूर खानदानात एका वर्षात हा दुसरा मृ’त्यू आहे. याचमुळे संपूर्ण कपूर कुटुंबिय सध्या ध’क्क्या’त आहे.

ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिधीमा कपूर-साहनी दोघींनी राजीव यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना श्र’द्धां’ज’ली दिली. रिधीमाने गुड बाय काका’ असा मेसेजही लिहिला. कारण या सर्वांचा एकमेकांवर फार जीव आहे आणि प्रेम अ’तू’ट.

राजीव कपूर यांनी अनेक सिनेमात काम केलेले आहे. पण मनासारखं काम कधी त्यांना मिळालचं नाही. राजीव कपूर यांच्याकडे जवळपास ५० कोटींच्या लक्जरी मोठ्या गाड्या होत्या. बरेच काही कमवून ठेवलेलं होतं.

तर कारकिर्दीच्या शिखरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० कोटी रुपये इतके होते. तर नि’ध’ना’च्या वेळी राजीव कपूर यांची एकूण संपत्ती जवळपास 300 कोटी इतकी होती.

आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि त्याचा मुंबईत स्वतःचा बंगला आहे शिवाय आजघडीला या बंगल्याची किंमत ७२ कोटी रूपये आहे. म्हणजे बघा फार यश न मिळालेला माणूस सुद्धा किती श्रीमंत असू शकतो. तर अशी खूप सारी प्रॉपर्टी त्यांनी कमवून मागे सोडून गेलेले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.