एक हिंदी मालिका अशी आहे की ती प्रचंड व्हायरल झालेली आहे. म्हणजे काय तर ती खूप लोकप्रिय आणि देशभर घराघरात पोहचलेली आहे. त्या मालिकेतील सर्वच कलाकार भारी कामे करतात. त्या मालिकेतील अनेक कलाकार वेगवेगळ्या गोष्टी ने खूप चर्चेत राहिलेले आहेत.
त्या मालिकेतील पोपटलाल यांच्या बाबत एक गोष्ट सतत व्हायरल होत आहे. आता ती व्हायरल झालेली गोष्ट नेमकं काय आहे, ते सविस्तर पाहून घेऊयात. चला तर मग…
तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकांच्या विषयांमधील तोच तो एकसारखेपणा टाळत ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत.
पण, त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक आहे. लग्नाचं वय उलटूनही अद्याप बोहल्यावर न चढल्याने पोपटलाल कावराबावरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र, त्याच पोपटलालचं आता लग्न झालं आहे.
काही दिवसांपूर्वी गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या पोपटलाच्या घराच्या बाल्कनीत एक नवविवाहित तरुणी उभी असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या मुलीला पाहून सोसायटीतील सदस्यांनादेखील धक्का बसला आहे.
मात्र, पोपटलालने खरंच लग्न केलं आहे यावर त्यांचा आता विश्वास बसला आहे. इतकंच नाही तर आता या नवविवाहितेचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गोकुळधाम सोसायटी नवीन प्लॅन करत आहे.
याच दरम्यान, पोपटलालचं लग्न कधी होणार हा प्रश्न केवळ गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे तर ही मालिका पाहणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना देखील पडला होता. मात्र, आता पोपटलालचं लग्न झालं असून या पुढे ही मालिका कोणत्या रंजक वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तर असं आहे लोकप्रिय असणाऱ्या मालिकेचं प्रकरण. जे की सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्या मालिकेतील सर्व कलाकार तसं पाहिलं तर खूप मानधन घेतात. त्यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.