कलाकार लोकं हे एकदा का प्रचंड लोकप्रिय झाले की मग त्यांच्याकडे अमाप असा पैसे यायला लागतात. म्हणजे तसा तो त्यांनी कष्टाने च कमावलेला असतो. तर मग स्वप्न पूर्ण करण्याचा प्रकार त्यांच्या आयुष्यात सुरू होतो. कुणी घर घेतं तर कुणी गाड्या. लॉ’क डा’ऊ’न मध्ये शांत राहिलेले कलाकार आता अचानक चर्चेत यायला लागले आहेत ते म्हणजे काही तरी खरेदी केल्याने.

म्हणजेच काय तर तुम्ही ऐकत असाल की या प्रसिद्ध अभिनेत्री जे घेतला एवढा मोठा आलिशान फ्लॅट. पण तो किती रुपयांना हेही चाहत्यांना आणि सर्वसामान्य यांना माहीत व्हायला हवा. तर एक बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री आहे . जिने आलिशान करोडो रुपयांचं फ्लॅट घेतला आहे. तर ती अभिनेत्री कोण आणि कितीचं घेतला हे जाणून घेऊयात सविस्तर.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने नवा फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री पूजा हेगडेने देखील मुंबईमध्ये नवा फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे.

पूजाने वांद्रे परिसरातील आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट ३ बीएचके आहे. तिचे हे घर तिच्या आई-वडिलांच्या घरापासून जवळ असल्याचे म्हटले जात आहे. आता पूजा या घरात राहणार आहे.

पूजाने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. तिने घरातील डिझाइनपासून ते रंगापर्यत प्रत्येक गोष्ट निवडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने तिच्या व्य’ग्र वेळापत्रकामधून वेळ काढून घर सजवले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणामधून ती ब्रे’क घेऊन मुंबईला येत होती आणि घराचे काम पाहायची.

या फ्लॅट ची किंमत 4 ते 5 करोड च्या घरात आहे. असं म्हणलं जातंय.

पूजा लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत ‘राधे-श्याम’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘स’र्क’स’मध्ये देखील रणवीर सिंहसोबत काम करणार आहे. ती सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात काम करणार आहे.

पूजा ही एक वेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. तिचं काम बोलत असतं. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.