
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join
Neha Mahjan MANGO FESTIVAL
उन्हाळा म्हंटला कि सर्वत्र वेध लागतात ते आंब्याचे…अस्सल आंब्याचा सुगंध आणि त्याची चव चाखण्याची मज्जाच काही औरच असते! मराठीची ग्लॅमर्स अभिनेत्री Neha Mahjan नेहा महाजन हिला देखील हा मोह आवरता आला नाही. दादर येथे सुरु झालेल्या आंबा महोत्सवाचे उद्गाटन तिच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात आलेल्या मुंबईकरांसोबत नेहाने आंब्यांचा मनसोक्त आनंद लुटला.