आजकालच्या जमान्यात सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने रंगातील आणि कोणत्या गोष्टींना कोणतं स्वरूप प्राप्त होईल याची ग्वाही देता यायची नाही. असचं काहीसं नुकत्याच व्हायरलं झालेल्या फोनवर बोलणाऱ्या स्कुटीवाल्या मुलीच्या व्हिडिओबाबत झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल बऱ्याच गोष्टी लोकांमधे पसरत राहतात. आणि अनेकदा काही अफवा तर काही मजेशीर गोष्टी पसरत राहतात.

“पापा की परी चली स्कुटी चलाने” या नावाने हा व्हिडीओ युट्यूबवरही सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओने इतकं चर्चेत राहून जे काही फॅन फॉलोविंग मिळवलं ते सार एक रचलेलं कथानक होतं. थोडक्यात तुम्हाला माहित होण्यासाठी सांगायच म्हटलं तर हा व्हिडीओ घ’ड’ला नव्हता तर तो ठरवून शु’ट केल्या गेला होता.

शक्यतो अनेक लोकांनी नेहमीप्रमाणे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आणि या व्हिडिओला अनेक भ’न्ना’ट विनोदी कमेंट्स व लाईक्स मिळत गेल्या. ज्या मुलीचा हा व्हिडीओ व्हायरलं झाला तेव्हा त्या मुलीने आता याबाबत खु’ला’सा केला आहे. ही मुलगी एक मॉडेल आहे जी अभिनेत्री म्हणून अनेक बाबींमधे कार्यरत आहे.

जिया खान असं या मुलीचं नाव असून तिने नुकताच या व्हिडिओमधील सर्व खरीखुरी ह’की’क’त सांगितली आहे. जियाला एका मित्राकडून फोन आला होता. आणि त्याने सांगितलं होतं की, आपल्याला अमुकतमुक प्रकारचा एक ठराविक व्हि’डि’ओ शुट करायचा आहे. आपण एका व्हिडीओत दिसणार या साहजिकचं उत्सुकतेपोटी जिया हा व्हिडीओ शु’ट करायला गेली आणि तिने व्हिडिओ पाहिजे तसा शु’ट’ही केला.

अमेय भोसले या युट्यूबरने आपल्या चॅनेलकरता हा व्हिडीओ बनवायचा ठरवला होता. व्हिडिओ बनवताना जिया खानला केवळ प्राथमिक मो’ज’कि’च माहिती देण्यात आली होती. तिला या व्हिडिओचा गैरवापर केल्या जाईल याची अ’जी’बा’त ख’ब’र नव्हती. तिने याबाबत आता त’क्रा’र’दे’खी’ल नोंदविल्याची माहिती मिळते आहे.

डोंबिवलीच्या डी मार्ट या मॉलच्या जवळ हा व्हिडीओ शु’ट करण्यात आला होता. आणि या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी स्कुटी चालवत फोनवर बोलत रस्ता क्रॉ’स करत असते. शिवाय तिच्याशी काही मुलांची ट’क्क’र होता होता वाचते. मग ती मुलगी, ती चु’की’ची नाहीच उलट मुलांचीच रस्ता क्रॉ’स करताना कशी चुक आहे? यावर ठाम राहत असताना पहायला मिळतं आहे.

थोडक्यात एकप्रकारे “मुली स्कुटी चालवताना चुकल्या तरी त्या त्यांची चुक स्वीकारत नाहीत”, अशा आशयाचा हा व्हिडीओ बनविण्यात आला होता. आणि हा व्हिडीओ बनवतं असताना आजूबाजूच्या लोकांनाही थोडीशी कल्पना देण्यात आली होती. मात्र या व्हिडिओला युट्यूबवर प्रसिद्धीसाठी वापरत, मुलीची ब’द’ना’मी केल्याने ती मुलगी अर्थात जिया ना’रा’ज झाली आहे.

जियाकडे तिच्या कामाबाबत ऑफिशियल झालेल्या कॉल्सचे रेकॉर्डिंग असल्याने ती बि’न’धा’स्त’प’णे या घ’ट’ने’नं’त’र समोर येऊन सर्व खरखरं सांगून गेली. मुली एखाद्या गोष्टीचा गै’र’फा’य’दा घेतात हे दाखवण्यासाठी हा अ’ट्ट’हा’स युट्यूबरने केला आणि तोदेखील अभिनेत्रीला पुरेपुर विश्वासात न घेता, हे जरा अजबच आहे. परंतु या घ’ट’ने’मु’ळे एक गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक घटना, गोष्टी माणसाने प’ड’ता’ळू’न पहायला हव्यात. याशिवाय त्या कुठेही इतरत्र जाणार नाहीत याचीही आपापल्या परीने काळजी घेतली पाहिजे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!