आजच्या महागाईच्या युगात सर्वसामान्यांचे जगणे फार क’ठी’ण झाले आहे. लोकांच्या कमाईत किंवा पगारात वाढ होईल की नाही ते माहित नाही, परंतु महागाई मात्र सातत्याने वाढत आहे.

अशा परिस्थितीत लोकांकडे पैसे नसतात आणि त्यांना दिवसेंदिवस आयुष्यातील सर्व स’म’स्यां’ना सामोरे जावे लागते. ज्या वेगाने महागाई वाढत आहे, प्रत्येक सोपी गोष्टही अडचणींच्या कक्षेत येत आहे. त्यामुळे सर्वांचे एकच उद्दिष्ट आहे कि जास्तीत जास्त पैसे कमविणे! माणूस पैशाकडे जास्त आकर्षित झाला आहे कारण त्याच्या गरजा देखील वाढत आहेत.

अशा परिस्थितीत, आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय शोधून काढले आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. इलायची हा पदार्थ हिंदु धर्मात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आणि दैनंदिन जीवनात देखील वापरला जातो, लवंग आणि इलायची नेहमी एकत्र असतात, परंतु इलायची अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्व स’म’स्यां’चे निराकरण करते.

या सर्व स’म’स्यां’पासून वाचण्यासाठी किंवा त्या टा’ळ’ण्या’साठी आपण आपल्या हातात एक हिरवी इलायची घ्या आणि आपल्या घरातील देव घरा जवळ जा आणि हाथ जोडून हा मंत्र पाठ करा – ॐ श्रीं श्रीयै नमः! भगवंताचे स्मरण करत या मंत्राचा जप 108 वेळा करावा. हे करत असताना लक्षात ठेवा की हा जप करताना कोणीही तुम्हाला यामध्ये अडथळा आणू नये म्हणून हा जप तुम्ही फक्त एकटे असताना केला पाहिजे.

आता इलायची उजव्या मुठीत घ्या आणि हाताची मूठ बं’द करा. अशा परिस्थितीत, घराच्या आतल्या सर्व खोल्यांमध्ये 7 वेळा परिक्रमा करा व नंतर परिक्रमा झाल्यावर पुन्हा देवघरात या.

आता इलायची एका लाल कपड्यात टाका आणि त्याला गुंडाळा व त्याची गाठ बांधा. लक्षात घ्या की ती गाठ बांधण्यासाठी लाल धागाच वापरायचा आहे, जर कपड्याचा किंवा धाग्याचा रंग भिन्न असेल तर हा उपाय खं’डि’त होऊ शकतो. आता हे छोटे गाठोडे घ्या आणि घराच्या अशा ठिकाणी लपवा जिथे कोणी जाऊच शकणार नाही, म्हणजे आपल्याशिवाय कोणीही ते पाहू शकणार नाही.

यानंतर, आपल्याला पुढील 21 दिवस त्या गाठोड्याला स्पर्श देखील करायचा नाही. यानंतर ते गाठोडे नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करा. जर आपल्या घराजवळ जवळ एखादे झाड असेल तर तुम्ही त्याला झाडाजवळील मातीत देखील दाबले विसर्जित करू शकता. शाश्त्रांनुसार ते ठिकाण पिंपळाच्या झाडाखाली असेल तर ते आपल्या नशिबासाठी अत्यंत शुभ ठरेल.

इलायची हा सोपा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. तुमच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट होईल. आपल्या जीवनात थांबलेली कामे पूर्ण होण्यास सुरवात होईल. कुटुंबातील वा’द’वि’वा’द सं’पु’ष्टा’त येतील आणि आनंद शांती लाभेल. आणि महत्वाचे म्हणजे की यामुळे आपले उत्पन्न निरंतर वाढेल आणि आपण लाखो रुपये कमवू शकाल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.