अभिताभ बच्चनची नात नव्या नंदा आत्ता मोठी झाली आहे, त्यांनी काही महिन्यांपूर्वी ग्रेजुएशनच शिक्षण आत्ता पूर्ण झालं आहे , नव्या नंदा पार्टी मध्ये सर्वांचं लक्ष्य कायम वेधून घेते , नव्या आत्ता २३ वर्षांची आहे .

आपल्या देशामधले महानायक अभिताभ बच्चन यांनी देशात नाही तर विदेशात देखील आपल्या कृतवाने वेगळी ओळख बनवून ठेवलीये . त्यांच्या कुटुंबातील सर्वजण बॉलिवूडशी जोडले गेलेले आहेत सगळ्याच नाव बॉलिवूड मध्ये खूप आहे.

मग त्यांच्या पत्नी जया बच्चन असो की पण मुलगा अभिषेक बच्चन किंव्हा सून ऐश्वर्या राय बच्चन या सगळ्यांनाच इंडिस्ट्री ओळखते . ह्यात असे लोक सुद्धा आहेत ज्यांना अभिताभची मुलगी आहे माहीत नाही .

अभिताभ बच्चन च्या मुलीचं नाव श्वेता बच्चन नंदा आहे , श्वेता यांचं लग्न २१ व्या वर्षात निखिल नंदा सोबत करून दिली होती .

श्वेता लाईमलाईट पासून खूप लांब राहते , श्वेता नंदा लुक्स साठी ऐश्वर्या राय पेक्षा कमी नाही आहे , नाही की श्वेता पण त्यांची मुलगी नव्या नंदा पण काही कमी नाही आहे , अभिताभ बच्चनची नातं आत्ता मोठी झाली आहे , त्यांनी काही दिवसांनपूर्वी ग्रेजुएशनच शिक्षण पूर्ण केलं. नव्या नंदा कायमच पार्टी मध्ये लक्ष्यवेधी ठरत असते .

नव्या नंदा फक्त २३ वर्षांची आहे तिने आत्ता अलीकडेच आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायवेट वरून पब्लिक केलं आहे , तुम्हला माहीत नसेल पण नव्याच इन्स्टाग्राम आधी पासूनच वेरीफाय आहे , पब्लिक केल्यानंतर त्यांचे फॉल्लोवेर खूप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत .

नव्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर ती शाहरुख चा मुलगा आर्यन ह्याच्या सोबत असताना दिसत आहे , नव्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला खूप सारे सेलेब्रिटी फोल्लोव करत आहेत , ज्यात नीतू कपूर, रणवीर सिंह, सोनम कपूर, कियारा आडवाणी, कनिका कपूर, गौरी खान, सुहाना खान, सोनाली बेंद्रे, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, वरुण धवन आणि करीना कपूर यांसारखे दिगग्ज कलावंत आहेत .

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.