मराठी टिव्ही मालिकांपैकी अनेक मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे, शुभमंगल ऑनलाईन. या मालिकेने अगदी थोडक्या कालावधीतच रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली आहे.

आणि आता याच मालिकेतल्या एका खास अभिनेत्रीबद्दल आपण इथे काही गोष्टी जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीच नाव आहे, समीधा. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीची नेहमीच तिच्या कलागुणांसोबतच सौंदर्याची देखील रसिकांकडून तारिफ होत असल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. शुभमंगल ऑनलाईनला प्रसिद्धी कमी कालावधीत मिळण्याच एक कारण यात सुयश टिळक आणि सायली संजीव हे दोघे मुख्य भुमिकेत दाखविले आहेत, ज्यांची ऑनस्क्रीन के’मि’स्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. दुसरीकडे या मालिकेच्या सा’च्या’त महत्वाचा वाटा उचलणारी भुमिका आहे ती ऐश्वर्या या पात्राची.

या पात्रालाही प्रेक्षकांची तितकिच चांगली प्रसिद्धी आणि प्रेमही मिळत आहे. हे पात्र साकारलं आहे ते म्हणजे, समीधा गुरू या अभिनेत्रीने. समीधाने याआधी बऱ्याच मराठी मालिकांमधून काम केलं आहे. परंतु या मालिकेने तिला ठराविक पात्राची ओळख मिळवून दिलेली पहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर विशेषत: आजच्या तरूणाईला ही मालिका भा’रा’व’त आहे. आणि या मालिकेतल्या ऐश्वर्या या पात्राने चांगलीच वाहवाही कमावलेली पहायला मिळते. समीधा गुरू या अभिनेत्रीने तिच्या करियरची खरी सुरूवात ही थि’ए’ट’र नाटकांपासून केलेली असल्याने नक्कीच अभिनयाच्या बाबतीत ती इतरांपेक्षा उठून दिसते. मुळच्या नागपुरमधल्या असणाऱ्या समीधाने स्वत:च्या मेहनतीच्या जोरवर आज मराठी सिनेसृष्टीत चांगलच नाव कमावलं आहे.

समीधा गुरू या अभिनेत्रीला एक मुलगीदेखील आहे. तिचा विवाह ज्या व्यक्तीसोबत झाला तो म्हणजे अभिजीत गुरू. अभिजीत देखील एक चांगला अभिनेता असून त्यानेही आजवर अनेक मराठी मालिकांमधून आपली छा’प रसिकप्रेक्षकांवर पाडली आहे. अभिजीत सध्या माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

मुळ भुमिका असलेल्या अभिजीत खांडकेकर याच्या गुरू या भुमिकेचा त्याचा जो एक मित्र सतत काही ना काही आयडिया देत असतो ती भुमिका निभावणारा अभिनेता म्हणजे अभिजीत गुरू आहे. अभिजीतचे मालिकेतील काम रसिकप्रेक्षकांना फारच आवडते. अभिजीत गुरू खऱ्या अर्थी एक उत्कृष्ठ लेखक आहे. त्याने आजवर अनेक मालिकांच्या पटकथा लिहिल्या आहेत.

अनेक मालिकांचा तो संवादलेखकदेखील राहिला आहे. समीधा आणि अभिजीत दोघे एकमेकांना कायमच मो’टी’व्हे’ट करत आपलं आयुष्य जगताना पहायला मिळतात. सोशल मीडियावर दोघांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांची एकमेकांसोबत असलेली बॉ’न्डीं’ग प्रत्यक्षपणे पहायला मिळते.

“अ’व’घा’ची संसार” या मालिकेने लिखाणातला पहिला ब्रे’क अभिजीत याला मिळाला होता. त्यानंतर क्रा’ई’म डायरी, अ’ना’मि’का, माझिया माहेरा, लक्ष्य यांसारख्या मालिका त्याच्या वाट्याला आल्या. पुढचं पाऊल या मालिकेने आजवर अनेक वि’क्र’म मो’डी’त का’ढ’ले आहेत. या मालिकेचा पटकथालेखकदेखील अभिजीतचं होता. समीधा आणि अभीजीत एकप्रकारे फारच अतिशय अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय जोडी शोभते आहे, यात तिळमात्र शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!