ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं. सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात. तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सर्वजण बाप्पाच्या भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता अभिजित खांडकेकर च्या घरचे बाप्पा
अभिनेत्री अमृता धोंगडे ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
अभिनेत्री अश्विनी महांगडे ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
अभिनेता हार्दिक जोशी ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
अभिनेत्री ईशा केसकर च्या घरचे बाप्पा
अभिनेत्री जुई गडकरी च्या घरचे बाप्पा
अभिनेत्री कार्तिकी गायकवाडने शेअर केला बापासोबत चा खास फोटो
अभिनेता नितीश चव्हाण चा एको फ्रेंडली बाप्पा
अभिनेता राहुल मगदुम ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ने शेयर केला बाप्पा सोबतचा खास फोटो