अनेक मराठी मालिका अश्या आहेत की ज्या आज खूप लोकप्रिय आहेत. कश्यामुळे तर त्याच्यात काम करणाऱ्या कलाकार यांच्या मुळे यात काम करणारे प्रमुख भूमिका करणारी कलाकार मंडळी वैवाहिक जीवनात मात्र अभिनेत्री म्हणून असणारी निवडतात. कारण पुढं आयुष्य जगणं सोपं होईल म्हणून. आता अशी खूप जोड्यांचं उदाहरण देता येईल की त्या आज नवरा बायको अभिनेता अभिनेत्री म्हणून मराठी किंवा हिंदी इंडस्ट्रीत काम करत आहेत.

श्रुती मराठे ही एक अभिनेत्री आपल्याला माहीत असेल जिचा नवरा स्वतः एक चांगला अभिनेता आहे. हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. त्यात त्याने खूप मोठ्या माणसाकडे अभिनय शिकलेला आहे. चला तर तिच्या नवऱ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

मराठी मालिका आणि चित्रपट आत्ता चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. प्रसिद्धिच्याबाबतीत ते हिंदी मालिकांना मागे टाकत आहेत. अशा अनेक मालिका सध्या सुरु आहेत. मराठी टेलिव्हिजनवर आत्ता वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

फक्त कौटूंबिकच नाही तर समाजिक, विनोदी, स्सपेन्स, हॉ’र’र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका सुरु आहेत. यात एका नवीन मालिकेची भर पडली आहे. या मालिकेचे नाव आहे ‘काय घडलं त्या रात्री’ काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ही नवीन मालिका सुरु झाली आहे.

या मालिकेच्या पहील्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल उत्सूकता निर्माण झाली आहे. हि मालिका थ्री’ल’र आहे. म्हणून प्रेक्षकांना जास्त रुची निर्माण झाली आहे. मालिकेत अनेक कलाकार काम करत आहेत. मुख्य भुमिका अभिनेता गौरव घाटणेकर साकारत आहे.

गौरवने या अगोदरही अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या उत्तम आणि प्रभावशाली अभिनयासाठी त्याला ओळखले जाते. त्याच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गौरवने व्हिसलिंग वुड्स या संस्थतेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिथे त्याला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहाच्या हाताखाली अभिनय शिकता आला. त्यानंतर त्याने नाटकांपासून त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली.

त्यानंतर त्याने ‘तुझविण सख्या रे’ मालिकेतून अभिनय टेलिव्हिजनवर डेब्यू केला. हि मालिका लोकप्रिय झाली. लोकांना गौरवचा अभिनय खुपच आवडला. त्याच्या अभिनयाचे कौतूक करण्यात आले. या मालिकेनंतर त्याला अनेक संधी भेटत गेल्या.

त्याच्या या सगळ्या प्रवासात त्याची पत्नी खंभीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती. पत्नीमूळेच तो एवढा पुढे शकला. गौरवची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव श्रुती मराठे आहे. दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे. ते असं आहे, श्रुती आणि तिच्या नवऱ्याचं प्रेम प्रकरण. दोघेही खूप छान काम करत आहेत. त्यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. वैवाहिक जीवन उत्तम जावो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.