आपण केलेल्या कामाचा मो’ब’द’ला मागणे हे चु’की’चे आहे का ? तर यावर सगळ्यांचे एकच उत्तर येईल की नाही म्हणून कारण पैसे हे कामाचे आहेत. पण मागण्याची पध्दत चुकीची असू शकते का ? तर होय. कारण कोणत्याही गोष्टी या प्रेमातून चर्चेत आणून सोडवल्या जाऊ शकतात. सध्या मराठी टेलिव्हिजन मध्येही असेच काहीसं घडलेलं आहे.

एका निर्मत्याने पैसे थ’क’व’ले म्हणून एका अभिनत्रीने पोस्ट केली आणि जी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली त्याचा काहीच आपण अंदाज घेऊ शकत नाही. आता त्या निर्मत्याने ही त्यावर पोस्ट करून उत्तर दिलेलं आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असेल की नेमकं घ’ड’लं काय तर चला मग जाणून घेऊयात सविस्तर.

इक निर्माता अभिनेत्री च्या पोस्ट वर म्हणतो सगळ्यांना सोशली की ‘मला कोणाला फ’स’वा’य’चं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थ’क’व’ल्या’चा आ’रो’प केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझी बाजू कुणीच ऐकूण घ्यायला का तयार नाहीत.

“हे सत्य आहे की मी सगळ्यांचे पैसे देणं लागतो. पण शोमध्ये मला भ’या’न’क नु’क’सा’न स’ह’न करावं लागलं आहे. मी स्वत: आता प्र’चं’ड आर्थिक सं’क’टा’तून जात आहे. मला कोणालाही फ’स’वा’य’चं नाही, कोणाचे पैसे बु’ड’वा’य’चे नाहीत. मी सगळ्यांचे पैसे देईन. मला माहित आहे, माझ्याकडून खूप उ’शी’र झालाय. पण मी सगळ्याचे पैसे नक्की देईन.

परंतु, मला थोडा वेळ हवा आहे. अजून काम करुन मी सगळ्यांचे पैसे परत करेन हे नक्की”, असं ते म्हणाले. म्हणजे निर्माता थोडा वेळ मागत आहे. पण मी एवढ्या दिवसांत तुमचे सगळे पैसे चु’क’ते करेल असं तरी किमान त्याने म्हणणं गरजेचं आहे.

पुढे ते देवस्थळी म्हणतात, “पैसे देण्याविषयी माझं कलाकारांशी बोलणंदेखील झालं आहे. काहींना मला पाठिंबा दिला आहे. परंतु, मी मज्जेत राहतोय आणि मला लोकांचे पैसे बु’ड’वा’य’चे आहेत असं काही नाहीये. मला खरंच खूप लॉ’स झाला आहे. त्यामुळे माझ्या हातात काहीच नाहीये.

पण मी सगळ्याचे पैसे देईन हे नक्की. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय, त्यामुळे आमच्या कोणाच्याही नात्यात वि’तु’ष्ट येणार नाही. आम्ही इतकी वर्ष एकत्र काम केलंय त्यामुळे ते सगळे मला समजून घेतील ही खात्री आहे. दरवेळी त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. यावेळीदेखील देतील. कारण, माझा कोणताच चुकीचा हेतू नाही. मला कोणाला फ’स’वा’य’चं नाही किंवा यातून प’ळ’वा’ट’ही काढायची नाहीये.” मी खरच अडकलो आहे. आणि मला सध्या काही पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे कृपया करून मला वेळ द्या.

याच दरम्यान, घडलं असं की बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने रविवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बु’ड’व’ल्या’चा आ’रो’प केला. तिच्यानंतर हे मन बावरे या मालिकेतील अन्य कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत देवस्थळींवर आ’रो’प केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या एकाच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता वातावरण पेटले म्हंटलल्यावर अनेकांनी त्यात उडी घेतली.

बरं चर्चेत विषय आणणारी अभिनेत्री शर्मिष्ठाची पोस्ट काय आहे नेमकी ? “गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बु’ड’व’ले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थ’क’व’ले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घा’ब’रू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”.

मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अ’ड’च’ण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मो’ब’द’ला हा भी’क मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का?’,असा प्रश्नही शर्मिष्ठाने उपस्थित केला आहे.

कलाकार यांचे पेमेंट मिळाले पाहिजे आणि कलाकारांनी थोडं निर्मात्याला ही समजून घ्यायला हवं. आज खरचं निर्माता अ’ड’च’णी’त आहे. त्यामुळे त्यालाही सहकार्य करणं गरजेचं आहे. काय चुकीचं काय बरोबर यापेक्षा असं काहीही घ’डा’य’ला’चं नको.