गोविंदाचा ‘हत्या’ हा चित्रपट 3 जून 1988 रोजी प्रदर्शित झाला होता, यात गोविंदा व्यतिरिक्त जॉनी लीव्हर, नीलम कोठारी, अनुपम खेर सारख्या कलाकारांनीही काम केले होते. आपण या चित्रपटात एक लहान मुलगा पहिला असेल जो कि मुका आणि बहिरा होता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला या मुलाबद्दल सांगणार आहोत. चला त्या मुलाबद्दल जाणून घेऊया!

या चित्रपटात सुजिताने बहिरा, मुक्या मुलाची भूमिका साकारली होती. सुजिताचा जन्म केरळमध्ये झाला होता. या चित्रपटात तिने अभिनय केला तेव्हा ती 5 वर्षांची होती. या मुलीने अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरवात केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये टीव्ही मालिकांमधूनही काम केले.

सुजिताचा जन्म तिरुवनंतपुरममध्ये 12 जुलै 1983 रोजी झाला होता. त्या आता 36 वर्षांच्या झाल्या आहेत तसेच चित्रपट निर्माता धनुषशी त्यांनी लग्न केले आहे. दोघांनाही एक मुलगा आहे जो खूप गोंडस दिसतो.

गोविंदाचा ‘हत्या’ हा चित्रपट खूप सर्वाना खूप आवडला होता तसेच हा चित्रपट सुपरहिट देखील झाला होता. या लहान मुलीने सर्वांचे मन जिंकले होते.

आपणास असे वाटेल असेल की चित्रपटातील तो लहान मुलगा मुलगी नसेल पण सत्यता हीच आहे कि तो मुलगा नसून मुलगी आहे. पण आज तुमचा गैरसमज देखील पूर्णपणे दूर झाला असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.