khmc-priya-bapat-sai-tamhankar




Kon Hoeel Marathi Karodpati | Priya Bapat & Sai Tamhankar

कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंच्यावर सई आणि प्रिया

Colors Marathi कलर्स मराठीच्या नुकत्याच सुरु झालेल्या आणि ज्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा
उदंड प्रतिसाद मिळतो आहे असा महराष्ट्राचा महामंच कोण होईल मराठी करोडपतीमध्ये Kon Hoeel Marathi Karodpati नेहेमीच
गरजू लोकांना म्हणजेच ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांना मदतीचा हात या दिला
जातो.

येत्या आठवड्यात म्हणजेच ९ नोव्हेंबरला या कार्यक्रमात आल्या आहेत महाराष्ट्राच्या
लाडक्या दोन अभिनेत्र्या म्हणजेच प्रिया बापट priya bapat  आणि सई ताम्हणकर sai tamhankar . या विशेष भाग तुम्हाला
बघायला मिळणार आहे ९ नोव्हेंबर रात्री ९ वाजता फक्त  Colors Marathi  कलर्स मराठीवर.
या विशेष भागामध्ये सई Sai  आणि प्रिया Priya यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या लाडक्या सहकलाकारा
सोबत बरीच धम्माल मस्ती केली आणि जुन्या आठवणी देखील सांगितल्या. त्यामुळे या भाग
बघायला मज्जा येणार आहे हे नक्की. या विशेष भागामध्ये दोघींनी तब्बल ३ लाख २० ईतकी
धनराशी गुंज नामक संस्थेला मदत म्हणून दिली.

तेंव्हा बघायला विसरू नका कोण होईल मराठी करोडपती फक्त कलर्स मराठीवर ९ नोव्हेंबरला
रात्री ९.०० वाजता.

priya-bapat-sai-swapnil-joshi-tamhankar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here