बॉलिवूड मध्ये काही घडलं तर ते प्रेक्षकांना लगेच माहीत व्हायला हवं असं वाटतं. कारण ते त्यांच्या खूप जवळचं वाटतं. सध्या एकच चर्चा आहे की अशी कोणती अभिनेत्री आहे जिला सध्या मुलगा झालेला आहे.

तर ती म्हणजे तैमुर ची आई . करीना कपूर ला मुलगा झालेला आहे. तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागून होती की ह्यांना कधी काय होईल ? तर आपण बघुयात कि तिच्या मुलाचं नाव तिने काय ठेवलेलं आहे. तर जाणून घेऊयात सविस्तर.

बॉलिवूडची बेगम करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झालीय. करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. 2016 मध्ये करीना पहिल्यांदा आई झाली होती. यावेळी सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वा’द निर्माण झाला होता. या नावावरुन करीना आणि सैफ चांगलेच ट्रो’लही झाले.

करीना आणि सैफच्या दुसऱ्या बाळाच्या बातमीने अनेक फॅन्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र काही नेटकऱ्य़ांनी करीना-सैफला ट्रो’ल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी बाळाचं नाव सुचवत करीना-सैफवर निशाणा साधलाय. तर अनेकांनी बाळाच्या नावाचे कयास बांधणं सुरु केलंय.

करीना कपूर आई झाल्याची बातमी येताच लगेचच सैफच्या तीसऱ्या मुलाच्या नाववरुन सोशल मीडियावर वा’द सुरु झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘बाबर’चं स्वागत आहे असं म्हणत सैफ अली खान आता बाळाचं नावं बाबर ठेवणार का?असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

आता पुन्हा एकदा मीडियात सैफच्या दुसऱ्या मुलाच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काहींनी तर ‘मुबारक हो औरंगजेब आया है’ असं म्हंटलं आहे. तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब आला अशा कमेंट करत निशाणा साधलाय.

तर काहींनी महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशा भारतावर आ’क्र’म’ण करणाऱ्या क्रू’र मोगलांची नावं सूचवत सैफ आणि करीनाला पुन्हा ट्रो’ल केलंय.

तर अनेक नेटकऱ्यांनी सैफ आणि करीना दुसऱ्या बाळाला हिंदू नाव देतील असा अंदाज बांधत आहेत.

काय होतं प्रेक्षकांना नेहमी ट्रो’ल करायला आवडत असतं. पण सैफ ने आणि करीना ने विचार करून योग्य नाव ठेवण्यात अर्थ आहे नाहीतर उग चर्चा होईल.

तरीही स्टार मराठी कडून तिला पुढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा.