एक प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं कपल तर आपल्याला माहितेय ? होय विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. तर त्यांना मुलगी झाली. ते सुद्धा सोशल मीडियावर फार चर्चेत होते. तसे आता बॉलिवूड मधील दुसरी एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे की जी सध्या चर्चेत आहे. का तर तिचा नववा महिना चालू आहे. तिच्या पोटात बाळ आहे. आता तिचे चाहते करोडो आहेत.

तर त्यांना ही काळजी लागलेली आहे. त्यात तिचा नवरा सैफ म्हणजे ती करीना. तर असं आहे प्रकरण. काय तर करीना काही का’र’णा’स्त’व बाहेर पडली होती तेव्हा तिची अ’व’स्था समोर आली. ती थोडी थ’क’ल्या सारखी पण वाटतेय. तर नेमकं तिचा असा कोणता व्हिडीओ व्हायरल झाला पाहुयात.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर दुस्यांदा आई होणार आहे. आजकाल ती स्वत:ची खास काळजी घेताना दिसेतय. सोमवारी करिनाला मुंबईतील क्लि’नि’क’च्या बाहेर स्पॉ’ट झाली. करिना तिच्या रुटीन चेकअपसाठी क्लि’नि’क’मध्ये आली होती. त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये करिना तिच्या नवीन वांद्रे ऑफिसमधून कारमध्ये बसलेली दिसली आहे. त्यानंतर ती क्लि’नि’क बाहेर कारमधून खाली उतरताना दिसली. या दरम्यान करिनाने ब्लॅक पँट आणि ग्रे रंगाच्या फुल स्लीलव असलेल्या टॉपमध्ये दिसली.

तिने ग्रीन कलरचा मास्क घातला होता. दुस-या प्रसूतीपूर्वी बेबो सर्व तयारी पूर्ण करतेय. हातात असलेल्या सगळ्या प्रोफेशनल क’मि’ट’में’ट तिने पूर्ण केल्या आहेत. बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. करीनाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. सध्या ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान सैफ अली खानने पॅ’ट’र्नि’टी लि’व्ह महत्त्व समजावले. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. घरी नवा पाहुणा येणार असता, पत्नीची प्रसूती होणार असताना कोणाला काम करायला आवडेल? आपल्या मुलाला वाढताना बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चुकताय. त्यामुळे मी माझ्या बाळासोबत मनसोक्त वेळ घालवणार आहे, असे सैफ म्हणाला.

सैफ अली खान विराट प्रमाणे चं आपल्या बायकोची खूप काळजी घेत आहे. त्याला थोडी भी’ती ही वाटते तो म्हणतो. पण तिचं हे दुसरं बाळ असेल. तर त्या दोघांना त्यांच्या आई बाबा होण्यासाठी पुन्हा एकदा खुप शुभेच्छा. कारण आधीच तैमुर नावाचा मुलगा तर आहेच पण आता हेही त्यांचे सगळं सुखात होवो. हीच इच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.