बॉलीवुड इंडस्ट्रीमधील चंदेरी दुनियेत कधी कोणती गोष्ट आपल्याला ऐकू येईल, याचा काही अंदाज लावता येत नाही. हल्ली अशाच एका घटनेने खूप जोर धरला आहे. मात्र ती कितपत खरी आणि कितपत खोटी हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री इलियाना ङिक्रूज ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. ती सतत आपले लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करून चाहत्यांच्या हृदयावर स्वतःची अफलातुन छाप उमटवते.

याच दरम्यान इलियाना ‘प्रे’ग्नं’ट’ असल्याने तिने अबॉर्शन करून घेतले आहे, अशी ध’क्कादायक बातमी सोशल मीडियावर वायरल झाली. तर याबद्दल इलियाना ङिक्रूज हिने स्वतः सविस्तरपणे सांगितले आहे. खरंतर ती एक अ’फ’वा होती की अभिनेत्री इलियाना ही प्रेग्नंट आहे आणि तिने अ’बॉ’र्श’न सुद्धा करून घेतले इ….इतकंच नव्हे तर तिला सु’सा’ई’ङ करावेसे वाटत होते, असे देखील तिने सांगितले.

सतत उडणाऱ्या या अ’फ’वांसंदर्भात इलियानाने आपल्या मुलाखतीत सांगितले की, ह्या अशा प्रकारच्या फेक बातम्यांची मी शि’का’र होत आहे, तर कधीकधी मला हे सर्व ऐकून खूप हसू फुटते. मी प्रे’ग्नं’ट आहे आणि मला सु’सा’ई’ङ करायचे किंवा मी अ’बॉ’र्श’न केले, या अशा खोट्या अ’फ’वा ऐकून मला खरंच खूप वाईट वाटते, कारण हे सर्व अतिशय वाईट आहे. लोक असे उलटसुलट विचार कसे काय बरं करू शकतात, हा विचार करूनच मी हैरान होते.

यावेळी Ileana D’Cruz हिने म्हटले की, याव्यतिरिक्त मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यातून वाचली आणि ही सर्व माहिती माझ्या घरातील कामवाली बाईने दिली आहे. तर मी कोणताही आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, मी अगदी सुरक्षित जीवंत आहे आणि माझ्या घरात कोणतीही कामवाली बाई नाही. हे खरंच मला समजत नाही की, लोकांना हा सर्व मालमसाला मिळतो तरी कुठुन? आणि कसा?

तुम्हांला ठाऊक आहे का, 2018 मध्ये असे म्हणण्यात आले होते की,”इलियाना ही आपला बॉयफ्रेंड एंङू निबोन याच्या बाळाची आई होणार आहे. परंतु त्यानंतर तिने एक पोस्ट लिहून सांगितले की, मी प्रेग्नंट नाही.

अभिनेत्री इलियाना ङिक्रूज हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती आपल्या अपकमिंग फिल्म “टाईम टू अनफेयर एंङ लवली” यामध्ये रणदीप हुङ्ङा सोबत काम करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री इलियाना ङिक्रूज ही एका हरियाणवी मूलीची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त तिने यावर्षी “द बिग बुल” या चित्रपटापासून आपल्या ङिजिटल ङेब्यूला देखील सुरूवात केली आहे. तर यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन तिच्यासोबत दिसेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.