बॉलिवुडमधील व जगभरातील अनेक कलाकार काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्यावर घ’ड’ले’ल्या अ’त्या’चा’रा’वि’ष’यी स्पष्टपणे लिहून आपलं मत मांडताना पहायला मिळाले होते. आणि या चळवळीला एक विशिष्ट नावदेखील देण्यात आलं होतं, “हॅशटॅग मीटू”. अर्थात माझ्यावरदेखील अ’त्या’चा’र झाला आहे. तर ही अत्याचाराची मोहिम विशेषत: महिलांनी सुरू केली होती, ज्यामधे महिलांनी त्यांच्यासोबत घ’ड’ले’ल्या लैं’गि’क शो’ष’णा’संबंधींच्या घ’ट’नां’चा उल्लेख करत काही व्यक्तींवर त्यासंबंधी आ’रो’प ल’गा’व’ले होते.

तर याचप्रकारच्या घ’ट’ने’ची गोष्ट आता मुनमुन दत्त या अभिनेत्रीने सर्वांसमोर मांडल्याची पहायला मिळते आहे. मुनमुन तिच अभिनेत्री आहे जीला तुम्ही सर्वजण “बबीता” या तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या पत्रामुळे अधिक ओळखता. मुनमुन हिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून “हॅशटॅग मीटू” हे वापरतं, काळ्या रंगातील ड्रेसवर फोटो शेअर करत त्यासंबंधीची माहिती दिली होती.

आणि याचवेळी तिने तिच्या आयुष्यातल्या त्या वा’ई’ट व ध’क्का’दा’य’क अनुभवाबद्दल सांगितले होते. मुनमुन हिने सोशल मीडियावर या घ’ट’ने’चा उल्लेख करताना म्हटले होती की, ज्या पद्धतीने धाडसं करून आज अनेक महिला या अ’न्या’या’वि’रु’द्ध आपलं मत मांडत आहेत ते योग्यच आहे, आणि अशावेळी मीदेखील माझी खं’त व्यक्त करू इच्छिते. मुनमुन हिने पुढे सांगितले की, तिच्या घराशेजारील काका तिच्याकडे सतत वेगळ्या वा’ई’ट नजरेतून पाहत असायचे. ज्याची तिला निश्चितच भि’ती वाटायची. ती 13 वर्षांची असताना एका पुरूषाने तिला जबरदस्तीने स्प’र्श करण्याचाही प्रयत्न केला होता.

मुनमुन दत्त एवढ्यावरचं थांबली नाही तर तिने यापुढे जो खुलासा केला तो कदाचित मानव जातीला का’ळी’मा फासणाराच ठरला असावा. एकदा तर चक्क तिच्या एका शिक्षकांनी तर तिच्या पँटमधे हात टा’क’ला होता. दुसरीकडे एक शिक्षक मुलींच्या ब्राच्या स्ट्रिप्स ओढून मुलींच्या छा’ती’व’र मा’र देत असायचे.

शिक्षकचं असं करताहेत हे कधीच कुणी हिमतीने घरच्यांना सांगू शकतं नव्हतं. यांसारख्या घटनांमुळे मुनमुनच्या मनात अनेक पुरूषांबद्दल कायमच द्वे’ष निर्माण होत राहिला असंही ती म्हणाली. मुनमुनच्या या खुलाशाने सर्वांना निश्चितच प्रचंड आश्चर्याचा ध’क्का बसला आहे. आजही आपल्या देशात अनेक अ’न्या’या’च्या अशा घ’ट’ना घ’ड’त राहतात, ज्याची दखल घ्यायला कुणीच उरलं नाहीये.

किंबहुना ज्यावर अ’न्या’य झाला आहे त्या व्यक्तिला तात्काळ अ’न्या’या’वि’रु’द्ध जाण्याचं धा’ड’स का करता येऊ नये? या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय अशा घ’ट’ना थां’ब’व’णं जरा क’ठी’ण आहे. मुनमुन दत्त आजही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फार सक्रीय असल्याची आपल्याला पहायला मिळते.

मुनमुन दत्तला बबीता या पात्राने चांगलीच प्रसिद्धी दिली असली तरीदेखील तिने अनेक चांगल्या बंगाली सिनेमांमधेही आपल्या अभिनयाची छा’प उमटवली आहे. मुनमुनच्या आयुष्यात जरी तिला फारच विचित्र गोष्टींचा सा’म’ना करावा लागला असला तरी तिचं आयुष्य आज एका चांगल्या वळणावर आलेलं आहे. तिने वा’ई’ट भु’त’का’ळ विसरतं उज्वल भविष्यावर लक्ष ठेवावं. आणि यापुढेही तिचं आयुष्य असतं बहरत राहो, याच सदिच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!