ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

“पाणी म्हणजे अमृत, जल म्हणजे जीवन” हेच खरं तर सत्य आहे. पाण्याचा एक एक थेंब हा या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन आहे. मित्रांनो नदी, समुद्र, झरे हे सर्व काही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे. परंतु एखाद्या नदीचे पाणी पिल्यानंतर त्यामुळे लोकांचा मृ’त्यु झालेला, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का. नाही ना.. मात्र असेच एक र’ह’स्य आज तुम्हांला आम्ही सांगणार आहोत.

परमेश्वराने बनवलेल्या या जगात अनेक र’ह’स्य’म’य गोष्टी आहेत. ज्यापैकी बऱ्याच गोष्टी आपल्याला तर माहित देखील नसतात. साऊथ आफ्रिकेतील फुनङुङुजी नावाच्या नदीला शा’पि’त म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, एका को’ङी व्यक्तीच्या शा’पा’मु’ळे या नदीबद्दल बऱ्याच चित्रवि’चि’त्र घ’ट’ना पाहायला व ऐकायला येतात.

या नदीच्या पाण्यामुळे तर सर्व लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ही नदी पूर्णपणे स्वच्छ असूनही या नदीचे पाणी पिण्याची कुणीही हिं’म’त करत नाही. कारण या नदीचे पाणी पिल्याने लोकांना चक्क आपला अनमोल जीव ग’म’वा’वा लागतो. येथील राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, एका कोङी व्यक्तीने येथील लोकांजवळ मदत मागितली होती. परंतु त्याला कुणी जेवणही दिले नव्हते व त्याला आश्रय देण्यास देखील कुणी तयार नव्हते. त्यानंतर तो कोङी व्यक्ती सर्वांना शा’प देऊन त्या नदीत निघून गेला व तेथूनच गा’य’ब झाला. पण त्याचा मृ’त’दे’ह हा अजूनही मिळाला नाही. एवढंच नव्हे तर, या नदीच्या जवळपास गेल्यावर लोक आपोआपच रस्ता वि’स’रू’न जातात.

1946 मध्ये या र’ह’स्य’म’य नदीचा शोध घेण्यासाठी एंङी लेविन नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी या नदीच्या पाण्यातील थोडेसे पाणी व काही झाडांची रोपटी घेऊन तो परतू लागला. परंतु तो आपला रस्ता वि’स’रू’न गेला. असे त्या गृहस्थांसोबत एकदा नव्हे तर अनेकदा झाले. त्यांनंतर जेव्हा त्या नदीचे पाणी व नदीतील झाडांची रोपटी पाण्यातच फेकून दिली. तेव्हा त्याला नदीकङून पुन्हा परतायचा रस्ता दिसू लागला. मात्र काही दिवसांनंतरच त्याचा मृ’त्यु झाला. या घ’ट’ने’मु’ळे’च त्या नदीला येथील लोक शा’पि’त समजू लागले.

या शा’पि’त नदीतून पहाटे सकाळी ङ्रम वाजवण्याचे आवाज, अनेक प्राण्यांचे व माणसांचे आवाज ऐकू येऊ लागतात. नदीचे पाणी स्वच्छ व निर्मळ असूनही हे पाणी पिल्यानंतर लोक मृ’त्यु’मु’खी प’ड’ता’त. येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या नदीचे रक्षण हे तेथील उंच ङोंगरात वास्तव्यास असणारा एक सर्वात मोठा अ’ज’ग’र करत आहे. येथील सर्व लोकांच्या सुखी वास्तव्यासाठी व त्यांचे सर्व सं’क’टां’पा’सू’न संरक्षण होण्यासाठी दरवर्षी येथे आदिवासी वेंदा उत्सवाचे आयोजन करतात. तसेच या उत्सवात कुमारिका मूली नृत्य करतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.