आजकाल ध्यानीमनी नसतांना अनेकदा अचानकच कुणालाही ब्लड प्रेशर लो होण्याचा त्रास होऊ शकतो. ऑफिस मधील कामाचा शारीरिक व मा-नसिक ता-ण-त-णाव, घरी एकटे असल्यास मेंदूत फिरणारे विचारचक्र, सततचा प्रवास, जी’व’घे’णी धावपळ यामुळे आपल्या शरीरावर वा-ईट परिणाम होऊन बी’पी लो होण्याची समस्या उ’द्भ’वू शकते.

कुठेही अगदी अचानक बी पी लो झाल्यास, ताबडतोब या पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला होणाऱ्या हा-नीपासून नक्कीच वाचवू शकतो.

आपण दैनंदिन जीवन जगत असताना सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल वाढते वजन आणि रक्तदाब इ. संबंधी त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होण्याचा धो-का असतो.

ज्याप्रमाणे हाय ब्ल’ड प्रे’श’र हे आरोग्यासाठी घा-त’क ठरतं त्याचप्रमाणे अचानक रक्तदाब कमी झाल्यानेही शरीराचे न भरून येणारे नु-कसान होऊ शकते. अनेकदा अचानक प्रवासात, कार्यालयात, कामाचे ब’र्ड’न असल्यास,  किंवा अगदी घरी एकटं निवांत असताना देखील बीपी लो होऊ शकतो.

आपला दिनक्रम, शरीराची हालचाल, औषधोपचार, डाएट यासारख्या बऱ्याच गोष्टींवर आपले ब्ल’ड प्रे’श’र अवलंबून असते. तर जाणून घ्या ते पदार्थ जे ऐनवेळेस तुमचा जीव वाचवू शकतील.

मीठ-साखर-पाणी : अचानक लो बी पी चा त्रा-स झाल्यास उपलब्ध असल्यास इ’ले’क्ट्रॉ’ड पावडर पाण्यात मिसळून घ्या. ती नसल्यास, लिंबू सरबत अथवा घरातील मीठ,साखर आणि पाणी एकत्र करून त्वरित प्या. त्यामुळे तुमचे ब्ल’ड प्रेशर नियंत्रित होण्यास मदत होईल. ज्यांना कायमच हा त्रास होतो त्यांनी कुठे बाहेर जाताना नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

कॉफी: बी पी लो झाल्यास कॉफी प्यावी. कॉफीमुळे र’क्त’दा’ब नियंत्रात राहतो. फक्त अवेळी आणि जास्त प्रमाणात घेणे टा-ळा.

गोड पदार्थ: अचानक र’क्त’दा’ब कमी झाल्यानंतर पटकन एखादा गोड पदार्थ, जसं चॉकलेट, गोळी, किंवा खडीसाखर खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात आणण्यात फारच उपयुक्त ठरते.

जेष्ठमध : लो ब्ल’ड प्रेशर च्या समस्येवर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तुळस : तुळशीत अनेक औ’ष’धी गुणधर्म असतात. लो ब्लड प्रेशरवर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास ब्ल’ड प्रे’श’र नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नियमित व्यायाम : योगा आणि व्यायाम रोज केल्याने लो ब्ल’ड प्रे’श’र ची समस्या उद्भवत नाही. किंवा त्याची तीव्रता कमी होते. यासाठी अर्धा तास रोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने र’क्तसंचार व र’क्तसंचलन सुधारुन रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.