बॉलीवूड अभिनेत्री या सोशल मीडियावर फार कार्यरत असतात. कविता व्हिडिओ करत असतात. त्यात काही तरुण अभिनेत्री फार आघाडीवर असतात. वेगवेगळ्या ड्रेस मध्ये फोटो टाकून चाहतर त्या घा’या’ळ करत असतात. बरं साऱ्या देशात आणि जगातही त्यांचे चाहते आहेत.

दिशा पटानी तर खूप लोकप्रिय म्हणजेच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री आहे. तर तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याला सगळीकडून पसंती मिळत आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

दिशा पटानी पुन्हा एकदा आपल्या डान्स परफॉर्मन्सने आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेण्यासाठी आली आहे. दिशाचे एक नविन गाणे यूट्यूबवर रिलीज झाले असून त्यामध्ये Mere Naseeb Mein या आवडत्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे युट्यूबवर अपलोड होताच व्हायरल झाले असून काही तासातच तब्बल दोन लाख लोकांनी ते पाहिले आहे.

दिशा पाटनी या गाण्यामध्ये डान्सिंग पार्टनर डिंपल कोटेचासोबत थिरकताना दिसत आहे. दिशाचे हे आवडते गाणे 1980 सालातील असून या गाण्याचे अनेक रिमेक बनले आहे. गाण्यामध्ये संगीत फार दमदार आहे. दिशाच्या या गाण्याची कोरिओग्राफी अंकन सेनने केली आहे.

दिशाचा हा व्हिडीओ 1 मिनीटं 24 सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

अभिनेत्री दिशा पटानीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. दिशा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात.

ती नेहमी वर्क आऊट किंवा इतर काही व्हिडीओ करत असतात. सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओ तिच्या बिनधास्त अश्या डान्स ने पुढे येत आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.