आजकाल सोशल मिडियावर अनेक लोकांना अनेक गोष्टींसाठी ट्रो’ल केलं जातं. कपड्यापासून तर दिसण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे लोक ट्रो’ल होतात. त्यात ही जर तुम्ही एखादी सेलिब्रेटी व्यक्ती असाल तर दररोज तुम्हाला ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. ट्रोलर्सला सेलिब्रेटीज् कडून कधी प्र’त्यु’त्तर मिळतं तर कधी ते ह्या सगळ्यावर शांत राहतात.

असंच काही घ’ड’लं आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यसोबत. गेल्या काही दिवसांपासून दीपिका अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. कधी तिच्या डि’प्रे’श’न’च्या पोस्टमुळे तर कधी ड्र’ग्स प्र’क’र’णा’मुळे ती चर्चेत आली. ह्यावेळी निमित्त ठरलं ते ट्रो’लीं’गचं.

अभिनेत्री दीपिका पदुकोणला सोशल मीडिया अकाउंटवर थेट मेसेजद्वारे एका व्यक्तीने शि’वी’गा’ळ केली. त्यावर दीपिकाने एक पोस्ट शेअर करुन ट्रो’ल’ला चो’ख प्र’त्यु’त्त’र दिले आहे. वास्तविक, दीपिकाने ट्रो’ल’च्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि म्हणाली की तुमच्या कुटुंबाचा तुमच्यावर खूप अभिमान असेल.

झालं असं की एका व्यक्तीने दीपिकाला तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर थेट मेसेज करुन शि’वी’गा’ळ केली. दीपिकाने ट्रो’ल’र’च्या मेसेज्सचा स्क्रीनशॉट काढून पोस्ट केला. त्या फोटोमध्ये मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीचं नाव ‘साहिल शाह’ असं दिसत आहे. थेट संदेशात (डिरेक्ट मेसेज) या व्यक्तीने दीपिकासाठी शि’व्या दिल्या आहेत. दीपिकाने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, “वाह, तुझे कुटुंब आणि मित्र ह्यांना नक्कीच तुझा अभिमान वाटत असेल.”

ह्यापुर्वी दीपिकाने ट्रो’लिं’ग आणि सोशल मीडियावर भाष्य केले होते. ती म्हणाली की सोशल मीडियावर ट्रो’ल होत असल्याची जाणिव तिला चांगल्या प्रकारे असल्याचे तिने उघड केले. तिचा असा विश्वास आहे की नकारात्मक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे तिच्या स्वभावात नाही. तिने पुढे असे सांगितले की, सोशल मीडियावर तुम्ही प्रामणिक आणि खरे व्हा. ट्रो’ल होणार्‍या प्रत्येक संभाषणात भाग घेणे आवश्यक नाही. सोशल मीडिया हा चाहत्यांशी जोडण्याचा, त्यांच्यात रमण्याचा आणि जगात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग आहे.

दीपिका सध्या दिग्दर्शक शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाशिवाय दीपिका शाहरुख खान आणि जॉन अब्राहम स्टारर फिल्म ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे. तसेच ती तिचा पती रणवीर सिंगच्या ’83’ आणि प्रभास-हृतिक रोशन स्टारर फिल्म ‘फा’इ’ट’र’ मध्येही दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.