चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा

 

chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura

 

 

             चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा कार्यक्रमाबद्दल संक्षिप्त माहिती

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि मराठी चित्रपट-नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता नव्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निलेश साबळे आपल्या कलंदर टीमसोबत येतो आहे तुमच्या शहरात, आता ‘चला हवा येऊ द्या’ची टीम निघाली आहे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन तेथील प्रेक्षकांच्या समोर ‘चला हवा येऊ द्या’ चे काही विशेष भाग चित्रीत होणार आहेत. धम्माल विनोदी स्किट्स, रंगतदार नृत्य आणि सोबतीला अनेक किस्से, आठवणी आणि मजेदार गप्पा असा मनोरंजनाचा भरपूर मसाला असलेला ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा’ पाहायला विसरू नका १४ डिसेंबरपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता!
[toggle title=”चला हवा येऊ द्या कलाकार” state=”open”][/toggle]
Nilesh Sable
Nilesh Sable
Bhau Kadam
Bhau Kadam
Shreya Bugde
Shreya Bugde
Bharat Ganeshpure
Bharat Ganeshpure
Sagar Karande
Sagar Karande
Kushal Bhadrike
Kushal Bhadrike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here