बॉलिवुडमधील अनेक सिनेकलाकार त्यांच्या काही ना काही खास गोष्टींमुळे प्रसिद्ध राहिलेले आपल्याला पहायला मिळत असतात. तर अशाच काही गोष्टींपैकी एक खास गोष्ट असलेला अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी. इमरान हाश्मी हा त्याच्या आजवरच्या कामाबद्दल सर्वाधिक लोकप्रिय याकरता राहिला आहे की, त्याने रूपेरी पडद्यावर अनेकदा रोमॅन्टिक किसिंग सिन्स दिलेले आहेत.

त्याच्या आजवरच्या जवळपास एकूण एक सिनेमात नाही म्हणता किमान एक तरी किसिंग सिन असलेला तुम्हाला पहायला मिळेलच. परंतु अलीकडे काही दिवसांपूर्वी त्याने किसिंग सिन्स देणं चक्क बंद केलं आहे. त्याची ज्या गोष्टीमुळे प्रसिद्धी आणि खुबी होती तिच त्याने बंद केल्याने त्याच्या चाहत्यांना थोडासा हा दुख:द धक्का नक्कीच बसला आहे. बॉलीवुडमधील रोमॅन्टिक किसिंग सिन्स देण्याच्या बाबतीत आजवर इमरान हा एक ट्रेंड सेटर आणि सिरियल किसर या टोपण नावानेच भरपूर प्रसिद्ध झालेला पहायला मिळतो.

इमरान हाश्मीने दिलेल्या एका मुलाखतीत खंत व्यक्त करत म्हटलं होत की, माझे सिनेमे चांगले असूनदेखील जर लोक केवळ एका किसिंग सिनला लक्षात ठेवत असतील तर मला त्याची फार गरज वाटत नाही. मला आता किसिंग सिन्सचं तितकं मुल्य राहिलं नाही, त्याच कारण हेच आहे.

त्यामुळे इमरान याने किसिंग सिन्स देणं अलीकडे जवळपास सोडलंच आहे. इमरान हाश्मीच्या कलेच्या बाबतीत म्हणालं तर तो एक उत्तम अभिनय साकारणारा नट आहे. ज्याला आजवर त्याच्या अभिनयापेक्षा किसिंग सिन्समुळे अधिक प्रसिद्धी लाभली आहे. इमरान हाश्मीला त्याच्या सिनेमातले केवळ किसिंग सिन्सचं हायलाईट होतं असल्याने मनात एकप्रकारची खंत निर्माण झाली होती.

इमरान हाश्मी २००६ साली लग्नबंधनात अडकला. परवीन साहनी या महिलेसोबत तो विवाहबद्ध झाला. इमरान आजवर त्याच्या कुटुंबीयांसोबत चांगला बॉन्ड बनवून राहत असल्याच पहायला मिळतं. इमरान याला एक मुलगादेखील आहे. इमरान हाश्मी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेकदा त्याचे फोटोदेखील शेअर करत असल्याचं पहायला मिळतं. इमरान हाश्मी याने आजवर अनेक भन्नाट सिनेमे रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दिलेले पहायला मिळतात.

यांमधे एक थी डा’य’न, बादशाहो, अ’ज’ह’र, मुंबई सागा, द बॉडी, आ’वा’र’प’ण, म’र्ड’र, म’र्ड’र २, जन्नत, जन्नत २ या सिनेमांचा समावेश आहे. यापुढे म्हणालं तर आता इमारन हाश्मी चेहरे आणि गंगूबाई काठीयावाडी या पुढे येणाऱ्या सिनेमांमधे देखील दिसणार आहे. याशिवाय म्हणालं तर “बा’र्ड ऑफ ब्ल’ड” या वेबसिरीजमधेही त्याने चांगली भुमिका साकारली आहे. इमरान हाश्मीच्या अनेक सिनेमांमधे इं’टि’मे’ट सिन्स असल्याचे आजवर अनेकांनी पाहिले आहेत.

सिनेमांमधे अगदी लुभावणारे, बोल्ड, अट्रक्टिव्ह सिन सहजपणे देणारा इमरान आता मात्र तशे सिन्स पुन्हा करणार नसल्याने काही चाहत्यांसाठी ही बाब थोडीशी दुख:दच म्हणावी लागेल. परंतु आपल्या सहज आणि अगदी साध्या लहेजाच्या वावरामधून देखील तो पडद्यावर येऊन रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव अलगद घेऊन जातो.

इमरान हाश्मी याच्या आजवरच्या आयुष्यात कधीही कुठली कॉ’न्ट्रो’व’र्सी घ’ड’ले’ली नाही; ही एक विशेष बाबच म्हणावी लागेल. कारण सिनेसृष्टीत, विशेषत: बॉलीवुडमधे कॉ’न्ट्रो’व’र्सी’ज तर प्रचंड प्रमाणात घ’ड’ले’ल्या आपल्याला पहायला मिळतात. इमरान हाश्मी त्याच्या नव्या सिनेमाच्या अर्थात चेहरेमधील भुमिकेतून नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरणार यात काहीच शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!