बॉलीवुड म्हटलं की प्रसिद्धी आणि यशाच्या खुप साऱ्या पा’र्ट्या. खरतरं को’रो’ना का’ळा’त लागलेल्या लॉ’क’डा’उ’न’ने अनेक गोष्टी प्र’ख’र्शा’ने सर्व लोकांसमोर आणल्या असं म्हणायला ह’र’क’त नाही. मुळातच बॉलीवुडचा नि’ख’ळ’ता तारा सुशांत सिंग राजपूत याच्या मृ’त्यू’ने सर्वांना आश्चर्याचा ध’क्का दि’ला’च, त्याखेरीज त्याच्या मृ’त्यू’नं’त’र झालेल्या त’पा’सा’म’धे बॉलीवुडचं ड्र’ग्ज क’ने’क्श’न हळूहळू बाहेर प’डू लागलं.

यात अनेक नावे पुढे आली. अनेक मोठ्यामोठ्या सेलीब्रेटींची यासंबंधी चौ’क’शी’दे’खी’ल करण्यात आली. आणि नंतर एक गोष्ट नि’ष्प’न्न झाली की, काही ना काही का’र’णा’स्त’व का असेना पण बॉलीवुडमधे ड्र’ग्ज’चा निश्चितच वापर होतो. परंतु आता कुठे सिनेसृष्टी पु’र्व’र’ता’व’र येत असताना अनेक सेलीब्रेटी थेट एकमेकांना भेटत पा’र्ट्या वगैरे करू लागले आहेत. आणि विशेष म्हणजे याच पा’र्ट्यां’मुळे हे सेलीब्रेटी कधीकधी गो’त्या’त’ही येऊ शकतात.

मागे जेव्हा ड्र’ग्ज प्र’क’र’णां’च्या चौ’क’शा झाल्या तेव्हा बॉलिवूडमधील सेलीब्रेटी शक्यतो इतरांसोबतचे सं’प’र्क टा’ळ’त असल्याचं पहायला मिळतं होतं. परंतु आता मात्र ते पुन्हा सं’प’र्का’त येत आहेत. बॉलिवूडमधे नुकतीच एक मोठी पा’र्टी पार पडली आणि विशेष बाब म्हणजे, या बॉलीवुड पा’र्ट्यां’मधे केवळ बॉलीवुड नाही तर दाक्षिणात्य सिनेमांमधील नायक विजय देवरकोंडा हादेखील असलेला पहायला मिळाला आहे.

अर्जुन रेड्डी वरून सर्वाधिक फेम मिळालेला हा अभिनेता बॉलीवुडमधे नवा सिनेमा करत असल्याने तो मुंबईत आलेला आहे. दुसरीकडे या पार्टीत स्टायलिश आऊटफिट परिधान करत राकुल प्रित, परिणिती चोपरा, सारा अली खान, कियारा अडवाणी या अभिनेत्यादेखील हजर होत्या. मनीष मल्होत्रा या डिझाईनरच्या घरी ही पार्टी झाल्याचं समजलं आहे. या पा’र्टी’मधे कियारा तिच्या कॅ’म्पी या स्टायलिश लुकमधे पहायला मिळाली.

याआधी एकदा करण जोहरच्या घरी झालेल्या पा’र्टी’चे फोटोज सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हायरल झाले होते. ज्यामधे अर्जुन कपूर, दिपीका, रणबीर कपूर यांसारखे कलाकार सरळ आणि स्पष्टपणे न’शे’त असल्याचे जाणून आले होते. या घ’ट’ने’चे फोटो सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हायरल झाले होते. चाहत्यांमधून या गोष्टीला वि’रो’ध’ही होत होता.

आणि अनेकांना या गोष्टीच वा’ई’ट’देखील वाटलं होतं. परंतु मुळात काही कलाकार स्पष्टपणे ठळक कारण सांगून ड्र’ग्ज’चा मोजक्या प्रणामात वापरही करतात हे समजतं. नुकत्याच पार प’ड’ले’ल्या पा’र्टी’मधे स्टायलिश दिसलेली कियारा अडवाणी ही कॅ’म्पी’च्या नि’यॉ’न ग्रीन फ्लेर्ड पॅन्ट आणि सोबतच पांढऱ्या रंगाचा क्रॉ’प टॉ’प विथ जॅकेट अशा लुकमधे पहायला मिळाली.

सध्या सोशल मीडियावर या पा’र्टी’वरूनही खुप जास्त चर्चा रंगलेली पहायला मिळते आहे. यामधे अनेकांच्या मते ही केवळ न’शे’त केल्या गेलेली पा’र्टी असेल असंही म्हटल्या गेलं आहे. दुसरीकडे आपल्या चाहत्यांसाठी मात्र कलाकारांची फॅशन फारच भो’व’ले’ली पहायला मिळते.

राकुल प्रित सिंग तिच्या बॅ’क’ले’स नेव्ही ब्लू रंगाच्या ड्रेसमधे अधिक खुलून दिसत आहे तर दुसरीकडे नॉर्मल ब्लॅ’क अँड व्हाईट कॉ’ब्मी’ने’श’न’मधे परिणिती चोपरा अधिक सुंदर दिसत आहे. या पा’र्टी’मधे सारा अली खान देखील जंपसूटमधे आलेली पहायला मिळाली. या सर्वांखेरीज बॉलिवुडचा आजवरचा प्रसिद्ध आणि यशस्वी दिग्दर्शक, निर्माता करण जोहरदेखील पा’र्टी’साठी हजर होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!