तुम्ही आजवर सोमी अली हे नाव चांगलच ऐकलं असेल. एके काळी तिच्या आणि बॉलीवुडधील भाईजान असलेला सलमान खान या दोघांच्या अफेयर्सच्या गोष्टींना फार उधाणं आलेलं पहायला मिळालं होतं. सोमी अली हिच्यासोबत सलमानची पहिली नजरानजर एका फोटोशुटच्या कारणास्तव स्टुडिओमधे झाली होती.

आणि पहिल्याच नजरेत भाईजानला ती अगदी पसंत आली होती. त्यापुढे चालून सलमान खाने याने तिला सिनेसृष्टीत काम मिळवून देण्यासाठीदेखील ध’ड’प’ड घेतल्याची पहायला मिळते. त्या काळात पाकिस्तानातून नुकतीच भारतात आलेली सोमी अली कोणालाही फारशी परिचित नव्हती. त्या काळात ती आपल्या वडीलांसोबत भारतात आली होती. आणि जेव्हा तिचा संपर्क सलमान खान याच्यासोबत झाला तेव्हा तिला पुढचा रस्ता बराच सुरळीत आणि सहज उपलब्ध होऊ शकला.

सलमान खान या दरम्यान तिचा चांगला मित्र झाला होता, दोघांचीही जवळीक हळूहळू वाढू लागल्याची स्पष्ट कळून येत होती. त्यावेळी सलमान सोबत सोमाने बुलंद नावाच्या एका सिनेमात कामदेखील केलं होतं. दु’र्दै’वा’ने हा सिनेमा पडद्यावर आलाच नाही. परंतु तरीही या घ’ट’ने’नंतर सलमान खान व सोमा यांची ऑफ स्क्रीन के’मि’स्ट्री फारच खुललेली पहायला मिळू लागली होती.

आपल्या सर्वांना सलमान खान आणि ऐश्वर्या राय याच अफेयर्सच्या चर्चांबद्दल फारशी माहिती आहे परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा ध’क्का बसेल की, सोमी व सलमान तब्बल चक्क 8 वर्ष रिलेशनशीपमधे होते. याबाबतचा खुलासा स्वत: सोमी अली हिनेच केला होता. सोमी अली हिने तब्बल 20 वर्षांनंतर सलमान बद्दल असं काही वक्तव्य केलं आहे, ज्याने अनेकांना फारच कोड्यात टाकलं असल्याचं पहायला मिळतं आहे.

सोमी अली एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हणाली की, सलमान सोबत ती 8 वर्ष एकत्र रिलेशनशीपमधे राहिली होती. ती पुढे म्हणाली की, 1990 च्या आसपास त्या दोघांच्या नात्यातली जवळीक वाढून दोघे रिलेशनशीपमधे येण्यास सुरूवात झाली होती. झुम डिजीटल यांना दिलेल्या मुलाखतीत सोमीच्या म्हणण्यानुसार आज आता वीस वर्षे उलटून गेली आहेत, जेव्हापासून दोघांच ब्रे’क’अ’प झालं होतं.

सोमी म्हटली आहे की, सलमान खानने तिला धोका दिला होता. आणि सलमानने तिला ची’ट केल्याचंही तिने सांगितलं आहे. सोमीने पुढे ही गोष्टदेखील सांगितली आहे की, सलमान सोबत बि’न’स’ल्या’नंतर सोमी भारत सोडून पुन्हा पाकिस्तानमधे गेली होती. सलमान सोबत बि’न’स’ल्या’नं’तर सोमीने हिंदी सिनेसृष्टीतून अर्थात बॉलीवुडमधूनही मा’घा’र घेतली होती.

सलमान सोबत ब्रे’क’अ’प झाल्यानंतर सोमीला भारतात ती वेगळी आणि एकटी पडल्याची जाणिव होऊ लागली होती. आणि तिचं बॉलिवूडमधलं करियरदेखील त्या काळात फारसं झालेलं नव्हतं, ज्यामुळे तिला कमबॅकची आशा नव्हती. आणि त्यामुळेच सोमी नंतर भारत सोडून पुन्हा पाकिस्तानात परतली होती.

सलमान सोबत पहिल्या भेटीनंतर आणि त्याच्यासोबत रिलेशनशीपमधे आल्यानंतर सोमीने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता. सोमीने बॉलीवुडमधे छोट्या मोठ्या प्रमाणात मॉडेलिंग व इतर काही कामे करत काही दिवस तसेच काढले. मुळात त्या काळात सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्याची एन्ट्री होऊ लागली होती. ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याची चाहूल लागल्याने सोमीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!