आज सबंध जगभरात असं क्वचितच असेल की अनेकांना चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल माहिती नसेल. अर्थात त्यांनी आपल्या चित्रपटांमधून एके काळी रसिकप्रेक्षकांच्या मनात अक्षरशः स्वत:ची खूपच वेगळी छा’प पा’ड’ली हे निश्चित. 10 आॅक्टोबर रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या रेखाजी यांनी वयाच्या लहानपणापासूनच तेलुगू चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पाऊलं ठेवलं नई त्यांचा आजवरचा प्रवास घडतं गेला.

त्यांचा सिनेसृष्टीतील पुर्णत: प्रवास हा 50 वर्षांपेक्षा अधिक राहिल्या ज्यामधे त्यांनी कमीत कमी 190 पेक्षा अधीक सिनेमांमधे काम केलं आहे. “उमराव जा’न” या क्लासिकल सिनेमाने त्यांना नॅशनल बेस्ट एक्ट्रेस चा अवार्डही मिळवून दिला. काही काळानंतर एका विशिष्ट प्रवाहात आल्यानंतर रेखाजींच नाव बऱ्याचदा अमिताभ बच्चन यांच्याशी जोडल्या गेलं.

सिलसिला, खून भरी मां’ग आणि अनेक गाजलेले चित्रपट त्यांचे कायम स्मरणात राहिले, हे नक्की. तर आम्ही आज रेखा यांच्याबद्दलच्या तुम्हाला चकीत करणाऱ्या गोष्टीबद्दल थोडसं सांगणार आहोत. ते म्हणजे वयाच्या आज 65 वर्षीदेखील रेखाजी कशा चक्क अरबोंच्या मालकीन आहेत.

खरतरं अख्ख्या बॉलिवूड जगतात रेखाजींची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून केल्या जातेच शिवाय २०१२ च्या आयफा अवॉर्ड्समध्ये त्यांना “क्वीन ऑफ इंडियन सिनेमा” असा खिताबही देण्यात आला होता. तर एका नेटवर्थथॉम डॉट कॉमच्या या वेबसाईटच्या मतानुसार रेखाजींची बचत, गुंतवणूक आणि सोबतच इतर मालमत्तेची मोजणी केल्यास त्यांची एकूण संपत्ती 40 दशलक् डॉलर्स इतकी आहे.

अर्थातच ती सहजरूपी म्हणालं तर सुमारे 25 अब्ज रुपये इतकी आहे! खरतरं रेखा या राज्यसभा खासदार आहेत. आणि वांद्रेच्या बॅ’न्ड’स्टँ’ड भागात रेखा जेथे राहतात त्या बंगल्याची किंमत आजच्या तारखेत निश्चितचं कोटींमधे आहे.

त्यांना पगार आणि इतर भत्ते असे मिळून नाही म्हणता 65 लाख रुपये तर वर्षाला सहज मिळतात. रेखाजींनी स्वत:च्या नावावर मुंबई आणि दक्षिण भारतात विकत घेतलेल्या बऱ्याचशा मालमत्ता अर्थात प्रापर्टीज आहेत. प्राॅपर्टीज इनव्हेस्टमेंट मधूनही त्यांची कमाई चांगली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.