अभिनेत्री पुजा भट्ट हिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तिने “डॅ’डी” या हिंदी सिनेमातून तिचं पदार्पण केलं होतं. अर्थातचं तिच्या पदार्पणाचा हा सिनेमा वडील महेश भट्ट यांनीच दिग्दर्शित केलेला होता. आणि पदार्पणाच्या नंतर आलेल्या “सडक” या सिनेमात पुजाला थेट कि’सिं’ग सिन द्यावा लागला होता. काही वर्षांनी जेव्हा पुजाला याबाबत विचारले गेले होते, तेव्हा तिने खुलासा केला की, ती याबाबत फारच न’र्व्ह’स आणि चिं’ती’त होती.

अर्थातचं त्या काळात संजय दत्त एक नावारूपास आलेला अभिनेता होताच शिवाय त्याची इतर स्त्री कलाकारांमधे क्रे’झ’चं काही वेगळी होती. परंतु पुजाला संजय दत्त यासोबत कि’सिं’ग सि’न देणं थोडसं इं’बॅ’र’स फि’ल होत असल्याने वडील महेश भट्ट यांच्याकडून तिला एक सल्ला मिळाला होता, ज्यामुळे धा’ड’सा’ने ती हा सिन देऊ शकली होती.

खरतरं कि’सिं’ग सि’न देण्याआधी नर्व्हस होण्याच मुळ कारत हे होतं की, पुजा आधीपासूनच संजय दत्त याला आपला आदर्श मानून चालली होती. आणि आपण ज्या व्यक्तीला एक आदराचं स्थान मनात देतो त्या व्यक्तीसोबत कि’स करणं काहीसं मनात गों’ध’ळ’च निर्माण करून जातं.

परंतु वडील महेश भट्ट यांनी पुजाला म्हटले की, “आपण कि’सिं’ग सिन देताना एक नि’रा’ग’स’ता जपत तो सिन करतो आहोत, ही भावना मनात ठेव” या सल्ल्यामुळे स’ड’क या चित्रपटात पुजा संजय दत्तसोबत कि’सिं’ग सिन देऊ शकली होती. तिच्या वडीलांचा हा सल्ला तिच्या फार कामी आला होता. “सडक” हा संजय दत्त आणि पुजा यांचा सिनेमा प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

आपल्या वयाच्या केवळ सतराव्या वर्षात बॉलीवुडमधे पदार्पण करणारी पुजा नव्वदच्या दशकातली चांगलीच प्रसिद्धी लाभलेली अभिनेत्री बनली होती. पुजाचे त्याकाळी आणि आजही जवळपास लाखो करोडोंच्या घरात चाहते आहेत. पुजाचे सिनेमे लोकं आवर्जून पहायला जात असायचे. एखाद्या सिनेमात पुजा काम करत आहे, एवढचं चाहत्यांसाठी पुरेसं असायचं. त्यानंतर आता मधला बराच काळ पुजा रूपेरी पडद्यापासून दूर राहिली आहे.

परंतु आता नव्याने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ती पुन्हा एकदा रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “बॉ’म्बे बे’ग’म्स” या वेबसिरीजच्या माध्यमातून ती पुन्हा पदार्पण करत आहे. या सिरीजची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कारण नव्वदच्या दशकातली एक लाडकी सिनेअभिनेत्री पुन्हा पदार्पण करणार म्हणजे साहजिकचं तिच्याबद्दल, तिच्या कामाबद्दल उत्सुकता ही लागून राहणारचं.

“सडक” या जुन्या हिट सिनेमाचा महेश भट्ट यांनी दुसरा भाग नुकताच बनवला होता, “सडक 2”. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात पुजाने केवळ तिची पाहुण्या कलाकाराची भुमिका साकारली आहे. “बॉ’म्बे बे’ग’म्स” या नव्या वेबसिरीजकडून अनेकांना चांगल्या अपेक्षा आहेत. ही सिरीज महिलांच्या जी’व’णा’व’र आधारित अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी असल्याच ट्रेलरमधून पहायला मिळतं आहे.

या सिरीजमधे अमृता सुभाष, शाहाना गोस्वामी, प्लाबिता, आध्या आनंद यांसारख्या कलाकारांची दर्जेदार भुमिका पहायला मिळणार यात काहीच शंका नाही. खऱ्या अर्थानं नव्वदच्या दशकातली पुजा पुन्हा एकदा आपल्या अदांनी आणि अभिनयातील कौशल्याने कशा प्रकारे रसिकप्रेक्षकांच्या पसंतीस उतरते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!