बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ती सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे असंच म्हणावं लागेल. भलेही तिच्या एखाद्या सिनेमाची गोष्ट नसो, भलेही कधी तिचा एखादा प्रोजेक्ट येणार नसो परंतु तरीदेखील आपल्या इतर आयुष्यातील काही खास घडामोडींमुळे प्रसारमाध्यमांमधे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेचं मलायका अरोरा.
सध्याच्या घडीला तरी आपल्या वयाच्या चाळीशीनंतर सहसा अनेक व्यक्तींच्या आणि महिलांच्या तब्येतीच्या अर्थातचं फिटनेसच्या बाबतीत मलायका भल्याभल्यांना ट’क्क’र देताना पहायला मिळते आहे. मुळात वयाची पन्नाशी गाठायला तिला केवळ 3 वर्षे बाकी राहिली आहेत अर्थातचं ती आत्ता 47 व्या वयात असताना आपल्या फिटनेसने सर्वांच लक्ष स्वत:कडे वेधून घेताना पहायला मिळते आहे.
मलायकाने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला रसिकप्रेक्षकांची भरभरून पसंती आणि प्रतिसाददेखील मिळतो आहे. याआधी आपल्या जीममधे मलायका नेहमीच वर्कआउट करत असताना स्पॉट केल्या गेली आहे.
परंतु यावेळी मात्र घ’ट’ना थोडीशी वेगळीच होती आणि मलायकाच्या अदादेखील सर्वांना है’रा’ण करून टाकणाऱ्या होत्या, असं म्हणता येईल. जीममधे वर्कआउटनंतर मलायकाने च’क्क यावेळी डान्स केला आहे. आणि या डान्सवर लाखो चाहत्यांच्या लाईक्स व कमेंट्सदेखील आल्याच पहायला मिळालं आहे. मुळात तिच्या या व्हिडिओमधील डान्सच्या मुव्हजमुळे अनेकांना हा व्हिडीओ आवडल्याचं समजत आहे. या डान्स मुव्हजवर चाहते अक्षरशः दिवाने झाले आहेत.
मलायकाच्या बाबतीत म्हणालं तर ती अनेकदा तिच्या फिटनेसवर लक्ष देत असल्याची सर्वांनी पाहिली आहे. पण यावेळी तिच्या व्हिडिओमधून तिचा जो बो’ल्ड लुक सर्वांना पहायला मिळाला तो चाहत्यांना अगदीच घा’या’ळ करून गेला आहे. या व्हिडिओच्या नंतर काही नेटकरी मंडळींनी तिला ट्रो’ल’देखील केलेलं आहे. मुळात या व्हिडिओमधे मलायका एका भन्नाट कलाकाराच्या म्हणजेचं जेसन डे’रू’लो’च्या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना पहायला मिळाली आहे.
मलायकाने ज्यावेळी हा व्हिडीओ शेअर केला त्यावेळी केवळ चाहतावर्ग व रसिकप्रेक्षकांच्याच कमेंट्स आल्या असं नाही, तर अनेक बॉलीवुड सेलीब्रेटींनीही तिच्या या डान्सला चांगलचं वाखाणलं आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवरचं तशा कमेंट्सदेखील दिल्या आहेत. या सर्व बाबतीत मुळात मलायका दिवसेंदिवस प्रसिद्ध होत गेली याला कारणीभूत दोन गोष्टी ठरल्या असू शकतात.
एक म्हणजे तिने फिटनेसवर लक्ष देत स्वत:ची चांगली स्लीम ठेवलेली बॉ’डी, बो’ल्ड लु’क्स आणि सोबत म्हटलं तर तिचं अर्जून कपूर या अभिनेत्यासोबत गाजलेलं रिलेशनशीपचं प्र’क’र’णं. मलायका तिच्या फोटोंमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. नुकतचं तिने रत्नानी सोबत शुट केलेल्या फोटोची पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली आहे.
तिच्या या फोटोवरदेखील प्र’चं’ड प्रमाणात प्रतिसाद येत आहे. मलायकाने खऱ्या अर्थाने आपल्या डान्सच्या जोरावरचं सिनेसृष्टीत स्वत:च स्थान प्रस्थापित केलं होतं. तिच्या अनेक आयटम गितांनी आजवर मोठ्या पडद्यावर प्रचंड धु’म मा’ज’व’ली आहे. तिच्या वाट्याला आलेला “चल छैंय्या छैंय्या” हा परफॉर्मन्स आजही लोकांच्या मनात कायम घर करून राहिला आहे, हे विशेष.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!