सिनेसृष्टीत आपण अनेक साऱ्या गोष्टी रोज घडताना पाहत असतो. मुळात सिनेसृष्टीत जितक्या प्रमाणात नातेसंबत लवकर जुळतात तितक्याच प्रमाणात ते लवकर तुतटातदेखील. बॉलिवूडच्या बाबतीत तर या गोष्टी प्रखर्शाने घडलेल्या पहायला मिळतात.

आज आपण ज्या दोन कलाकारांबाबत अफेयर्सच्या गोष्टींचा उलगडा पाहणार आहोत ते दोघे म्हणजे, अजय देवगण आणि करिष्मा कपूर. तुम्हाला कदाचित याची माहिती असेलच की १९९२ सालात अजय आणि करिष्मा यांचा एकत्र सिनेमा आला होता. “जिगर” हे त्या सिनेमाच नाव होतं. या पहिल्या दोघांच्याही एकत्रीत सिनेमानंतर दोघांनीही पुढे अनेक सिनेमात एकत्रीत काम केल्याच पहायला मिळालं. त्या काळात ही जोडी प्रसारमाध्यमांमधे चांगलीच गाजू लागली होती.

याशिवाय खरतरं रसिकप्रेक्षकांना या जोडीने खऱ्याखुऱ्या आयुष्यात एकत्रीत यावं, असंही वाटू लागलं होतं. करिष्माचे चाहते अधिकरून तिचा नवरा अजयचं व्हावा अशी आशा जणू धरून बसले होते. त्या काळात करिष्मा, अजय, रवीना हा प्रेमाचा त्रिकोण अचानक तयार झाला होता, आणि हे त्रीकुट प्रचंड प्रकाशझोतात राहिलं होतं. चांगले सिनेमे एकत्रीत केल्यानंतर अजय आणि करिष्मा दोघांमधील जवळीक चांगलीच वाढली होती.

दोघे एकमेकांना त्या काळात डेट करू लागल्याच्या बातम्या हळूहळू चांगल्याच व्हायरलं झाल्या. त्यानंतर याच दरम्यान अजयची ओढ रवीनाकडे वळली. आणि रवीना, अजय, करिष्मा हे प्रेमाचे त्री’कु’ट तयार झाले. मुळात अजयने रवीनाकडे करिष्मासाठी पाठ फिरवली. अजय आणि करिष्मा यांनी तीन वर्षे रिलेशनशीपमधे घालवली. परंतु अचानक दोघांमधे ब्रे’क-अपची ठि’ण’गी प’ड’ली.

९० च्या दशकात एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे काम करत जी जोडी अजय व करिष्मा यांची जुळली होती, ती १९९५ सालातच वेगळी झाली. जिगर, संग्राम, हलचल, गुं’डा’रा’ज, यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या एकत्रित अभिनयाची छाप रसिकप्रेक्षकांवर उमटवली होती.

या सिनेमांच्या कामांमधून दोघांचे एकमेकांसोबत जे नाते जुळल्या गेले ते नंतर पडद्याशिवाय खऱ्या आयुष्यातही कायम तसेच राहिले. एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या प्रेमात तु’डुं’ब बु’डा’ले’ले अजय व करिष्मा नेमके कधी लग्नबंधनात अडकणार याचीच चर्चा सर्वत्र रंगल्याची पहायला मिळाली होती. परंतु एका मुलाखतीदरम्यान खुद्द करिष्माने या नात्याबद्दल खुलासा केल्याचा पहायला मिळाला.

करिष्माला त्यांच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, अजय आणि माझं प्रेमप्रकरण नव्हतं, परंतु त्या काळात नेमक्या हा गोष्टी प्रसारमाध्यमांमधे का व कशा प्रकारे गाजल्या याची मला खबर नाही असंही ती म्हणाली. शक्यतो अनेकदा अभिनेते अभिनेत्र्या त्यांच प्रेमप्रकरण कधीच स्पष्टपणे स्विकारताना पहायला मिळतं नाहीत.

त्याचप्रमाणे कदाचित करिष्मा – अजय दोघेही एकमेकांबद्दल नंतर कुठेही बोलल्याचे आढळून आले नाही. मुळात खास बात म्हणजे, ब्रे’क’अ’प नंतर दोघांचे सिनेमेदेखील एकत्रीत आले नाहीत. यावरून स्पष्टपणे जाणवतं की, दोघांमधे नात्याची ठिणगी निश्चितच पडली होती. परंतु कोणीही ते स्विकारायला तयार नाही. परंतु काही असलं तरी अजय देवगण याच्यासोबत काजोल याच अभिनेत्रीची जोडी परफेक्ट शोभून दिसते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!