सध्याच्या घडीला देशभरात को’रो’ना’चं सं’क’ट पुन्हा एकदा आपलं थै’मा’न घालताना पहायला मिळतं आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाच काळजी घेण्याचे आदेश वारंवार दिले जात असल्याचे पहायला मिळत आहेत. मा’स्क, सॅ’नि’टा’य’झ’र, सोशल डिस्टंसिंग या सर्व गोष्टींच पालन करूनच घराबाहेर पडण्याचे सुचीत करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एक वेगळीच गोष्ट सिनेसृष्टीत रंगल्याची पहायला मिळते आहे.

ही गोष्ट म्हणजे करीना कपूर हिच्या मा’स्क’विषयी प्रसारमाध्यमांमधे रंगलेली चर्चा आणि सोशल मीडियावर तिच्या या मास्कच्या बाबतीत चाललेल्या वार्ता. आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतरच्या अवघ्या काही कालावधीतच करीना कपूर पुन्हा एकदा तिच्या कामावर रूजू झाल्याची पहायला मिळते आहे. आणि कामासाठी करीनाला अनेकदा घराबाहेर पडताना पाहिल्या गेलं आहे, तिची अनेक छायाचित्रेदेखील प्रसारमाध्यमांनी टिपली आहेत.

ह’ल्ली केवळ देशभरातच नाही तर मुंबईतदेखील को’रो’ना’चा प्र’को’प फार वेगाने वाढत असलेला पहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांमधे अनेक कलाकारांना को’रो’ना झाल्याचं पहायला मिळालं आहे. यामधे आलिया भट, रणबीर कपूर, अक्षय कुमार, विकी कौशल, गोविंदा, परेश रावल यांसारख्या कलाकारांनादेखील को’रो’ना झाल्याचं पहायला मिळालं आहे.

एकुणच काय तर सामान्य माणसांप्रमाणेच को’रो’ना’ने कलाकारांनादेखील चांगलाच वि’ळखा घातला असल्याच दिसून येत आहे. नेमकं अशा ह’ला’खी’च्या होत चाललेल्या परिस्थितीत एक वेगळीच बाब सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे, ही बाब म्हणजे करीना कपूर हिच्या मास्कविषयीची उत्सुकता आहे.

को’रो’ना’पासून सा’व’ध राहण्याकरता सरकारकडून वारंवार योग्य ते आवाहन करण्यात येतचं आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे अनेक कलाकारदेखील आपल्या चाहत्यावर्गाशी हे आवाहन वारंवार करताना पहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री करीना कपूर हिनेदेखील तिच्या चाहत्यांना एक आवाहन केल्याच पहायला मिळालं आहे. पण या आवाहनाच्या मुद्यात तिचा मास्कचं अधिक चर्चेत आला आहे.

कारण तिचा मास्क दिसतो तर अगदीच साधा आणि हलका परंतु तो चक्क हजारोंच्या किमतीच्या घरातला मास्क आहे, हे जाणून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. करीनाच्या मास्कची किंमत तब्बल २५ हजारांच्या घरात असल्याची बातमी सोशल मीडियावर सर्वत्र पसरली आहे. या बातमीने अनेकांच्या मनात आश्चर्य निर्माण केल्याचं पहायला मिळतं आहे. छोटे नवाब सैफ अली खान याची पत्नी होण्याआधीपासूनच सर्वांना करीनाच्या हौशी, स्टायलिश आणि फॅशनेबल राहण्याबाबतची माहिती आहे.

करीना कुठेही जरी गेली तरी ती त्या ठिकाणी सर्वांच्या नजरा स्वत:वर खिळवल्याशिवाय राहत नाही, कारण तिच्या फॅशनची निवडच काहीशी दरवेळी खास असते. तिच्या रिल आयुष्य आणि रिअल आयुष्य या दोन्हींमधे ती कायमच एक रूबाबदार व्यक्तिमत्वाप्रमाणे जगत असते.

तिच्या हरएक अदा आणि स्टाईल्सच्या सेन्सवर प्रत्येकजण कायमच फिदा असतो. करिनाने नुकताच जो एक काळ्या रंगाचा मास्क घातलेला फोटो शेअर केला आहे, त्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण म्हणजे हा मास्क दिसतो तर अगदीच साधा परंतु याची किंमत एकूण ३५५ डॉलरच्या घरात जाते आहे. अर्थात भारतीय चलनानुसार ते पैसे तब्बल २५, ९९४ रूपये इतके होतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!