९० च्या दशकात भल्याभल्या अभिनेत्रींना ट’क्क’र देऊन आपलं वर्चस्व क्षणार्धात प्रस्थापित केलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. सर्वांना दिव्या भारतीचे अनेक कि’स्से’ही माहित आहेत. दिव्या भारती म्हणजे साक्षात सौंदर्याची एक पृथ्वीवरील अ’प्स’रा’च होती. परंतु पुढे चालून तिचा मृ’त्यू फारच संशयास्पदरीत्या झाला. आणि ति’च्या मृ’त्यू’च गु’ढ आजही कायम तसचं राहिलं आहे.

तर आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जिचे दिव्याशी नातेसंबंध अगदीच खास आहेत. ९० दशकात वि’श्वा’त्मा, दिवाना, शो’ला और श’ब’न’म, क्षत्रिय यांसारख्या सिनेमांमधून रसिकप्रेक्षकांच्या मनावर अ’धि’रा’ज्य गाजवणाऱ्या दिव्याची एक क’झ’न बहिणदेखील आहे. आणि खास बात म्हणजे, तिची ही बहीणदेखील बॉलीवुडमधे काम करत आहे. “का’य’ना’त अरोरा” असं दिव्याच्या बहिणीचं नाव आहे. खरतरं सौंदर्याच्या बाबतीत म्हणालं तर तीदेखील सौंदर्याच्या बाबतीत दिव्यापेक्षा काही कमी नाही. का’य’ना’त अरोरा हिच्याबद्दल आजवर फार क्व’चि’त लोकांनाच माहिती आहे.

तिने हिंदी सिनेसृष्टीत “ग्रैं’ड म’स्ती” या सिनेमातून आपलं पदार्पण केलेलं आहे. या सिनेमाने जरी १०० कोटींचा प’ल्ला ओ’लां’ड’ला असला तरी त्यानंतर पुढे का’य’ना’त’चं करियर अजूनपर्यंत फारशी भ’रा’री नाही घेऊ शकलेलं. का’य’ना’त लहानपणापासूनच एक अभिनेत्री व्हायची स्वप्ने पाहत आली आहे. तिला सिनेसृष्टीत आवर्जून काम करण्याची आवड आहेच.

शिवाय ती तिच्या एका चांगल्या ब्रे’क’च्याही शोधात असल्याचं सध्या पहायला मिळतं आहे. कायनात सौंदर्याच्या बाबतीत खरीच एक का’य’ना’त आहे, असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही. मुळात सध्या ती जरी सिनेसृष्टीपासून थोडीशी दूर असली तरी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती आपल्या चाहत्यांच लक्ष नेहमी तिच्याकडे वे’धू’न घेत असल्याची पहायला मिळते.

का’य’ना’त अ’रो’रा हिला तुम्ही रसिकप्रेक्षकांनी आजवर अनेक जाहिरातींमधून टिव्हीवर पाहिलं असेल. बो’ल्ड’ने’स आणि ग्लॅ’म’र’स’चा साज आपल्या सौंदर्यावर च’ढ’व’णा’री का’य’ना’त नेहमीच एक खु’श’मि’जा’जी आणि कामाच्या बाबतीत तरतरी असणारी अभिनेत्री आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल अक्षय कुमारचा ख’ट्टा मि’ठा हा एक विनोदी ल’हे’जा’चा चित्रपट होता. तर याच सिनेमात “आयला रे आयला” ह्या आ’य’ट’म साँगवर कायनातनेच ठे’का धरला होता.

याशिवाय खरतरं तिने तेलुगू आणि पंजाबी भाषिक सिनेमांमधेही चांगल काम करत, तिथे आपल्या अभिनयाची छा’प सो’ड’ली आहे. का’य’ना’त’ने २०१५ सालात आलेल्या मल्याळम भाषिक सिनेमा “लैला ओ लैला” यामधे मुख्य पात्राची भुमिकाही ब’खु’बी नि’भा’व’ल्या’ची पहायला मिळते. का’य’ना’त’ने एकदा मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, कधीकधी तुमचे नातेवाईक इतके चांगले आणि सिनेक्षेत्रातले गा’ज’ले’ले व्यक्तिमत्व असणं तुमच्याकरता चांगल ठरत नाही, त्याचा दरवेळी फायदाच होतो असं नाही.

कायनातने असं वक्तव्य का केलं याचा निश्चितच चाहत्यांना सर्वप्रथम ध’क्का बसला होता परंतु तिच्या उत्तराने सर्वांना दिलासा दिला. कारण का’य’ना’त’च्या म्हणण्यानुसार तिच्या कामावर तिची तुलना थेट उत्कृष्ट अभिनेत्री दिव्याशी केली जायची; त्यामुळे तिच्यावर काम करताना त्या व्यक्तिमत्त्वाच्या कामाचा आदर टिकवण्यासाठीचा एकप्रकारे द’बा’व आपोआप निर्माण व्हायचा आणि अनेकदा कामावरचा फोकसदेखील हालून जायचा.

त्यामुळे तिचा हा मुद्दा तिच्या लेखी योग्यचं होता असं म्हणावं लागेल. शेवटी कितिही केलं तरी आजतागायत कोणत्याच अभिनेत्रीला दिव्या भारतीची सर आलेली नाही, भविष्यात ती कदाचित येणारही नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!