सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या लहानपणीच्या गोंडस आणि निरागस फोटोने फारच धु’मा’कू’ळ घातला असल्याची गोष्ट पहायला मिळते आहे. विशेष बाब म्हणजे अनेकांना या फोटोतली अभिनेत्री कोण? या प्रश्नावर उत्तरच मिळत नव्हतं.

विशेष बाब म्हणजे, सध्या व्हायरलं होणाऱ्या या फोटोमधल्या अभिनेत्रीने अगदीच कमी कालावधीत तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवातदेखील केली आहे. आणि तिच्या आणखी नव्या सिनेमांमधून तिची खुबी दाखवायला कायम सज्ज असल्याची पहायला मिळते आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबत इतर बाबींकरताही चांगलीच ओळखल्या जाते, तिची चर्चा आज अनेकांमधे रंगताना पहायला मिळते.

ती अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रीयदेखील असते आणि विशेष म्हणजे तिच्या सोशल मीडियावर तिला चाहत्यांचा प्रचंड प्रमाणात उत्तम प्रतिसाद देखील मिळत असतो. ही अभिनेत्री सोशल मीडियावर व्हिडिओजदेखील बनवते, तिचे अनुभव काही फोटोजदेखील शेअर करत असताना पहायला मिळते.

तर जेव्हा हा तिचा फोटो पहिल्यांदा व्हायरलं झाला तेव्हा अनेकांना ही अभिनेत्री कोण हाच प्रश्न पडला होता? परंतु लवकरच या कुतूहलाच उत्तरही काहींना मिळालं, तर काहींच्या मनात अजूनही ही अभिनेत्री कोण हा संभ्रम कायम आहेच. चला तर मग आता आपण पाहुयात ही अभिनेत्री म्हणजे नेमकी कोण आहे?

तर अर्थातचं या अभिनेत्रीला तिच्या करियरच्या सुरूवातीलाच चांगले सिनेमे करायची संधी मिळाली आहे, तिने तिच्या ठराविक स्क्रीन टाईम असलेल्या भुमिकेतूनही चांगली कामगिरी केल्याची पहायला मिळाली होती, शिवाय तिच्या एका सिनेमावर प्रेक्षकांनी जराशी नाराजगी जरी व्यक्त केली तरी तो सिनेमा अनेकांनी पाहिलाच, ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्या सिनेमाला हायेस्ट व्हिवर्सदेखील मिळाले.

तर ही अभिनेत्री इतर कोणी नसुन नवाब सैफ अली खान याची मुलगी अर्थात सारा अली खान ही आहे. सारा अली खान सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मागे काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिच्या रिलेशनशीपबाबत एक नाव चर्चेत समोर आलं होतं आणि ते नाव होतं चक्क दाक्षिणात्य सिनेमातून वर आलेला सुपरस्टार विजय देवरकोंडा याच.

आणि या घ’ट’ने’नंतर आता सारा अली खान ही पुन्हा एकदा तिच्या बालपणीच्या गोंडस फोटोमुळे चर्चेत आल्याची पहायला मिळते आहे. सारा अली खान हिची आत्या अर्थात सैफची बहीण असलेल्या सबा अली खान हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साराच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

सबानं याआधीदेखील त्यांच्या कुटुंबातील अनेक फोटोज सोशल मीडियावर अपलोड केलेले पहायला मिळतात. या फोटोंनी नेहमीच पतौडी कुटूंब आणि त्यांच्या जगण्यातला राजेशाही थाट अनेकांना पहायला मिळतो. त्यात नव्याने आता, साराच्या बालपणीचा फोटो शेअर करत, ह्या लहान चिमुकलीला ओळखलं का? असा कॅप्शन टाकत सबाने हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमधे सारा अगदीच निरागस, गोंडस दिसते आहे. साराच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. शिवाय हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत असताना पहायला मिळतो आहे. साराच्या कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर आता सारा अली खान हिने सध्यातरी तिच्या नव्या प्रोजेक्टची कुठली खास घोषणा केल्याची पहायला मिळतं नाही. परंतु अतरंगी रे या अक्षय कुमार आणि धनुष असलेल्या सिनेमात तिची भुमिका असणार आहे, हे स्पष्ट झालचं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!