अनुष्का शर्मा या अभिनेत्रीचा गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ बराच चर्चेत राहिलेला पहायला मिळतो आहे. अर्थातचं हा व्हिडीओ सिमी गरेवाल यांच्या एका कार्यक्रमातील अनुष्काच्या मुलाखतीचा आहे. आणि मुळात आता याच व्हिडिओमधील एक चकीत करून टाकणारी बाब समोर येते आहे. अनुष्का शर्मा हिने बॉम्बे वेल्हेट या तिच्या सिनेमाच्या रिलीजच्या वेळी ही मुलाखत दिली होती.

मुळात आज अनुष्का शर्मा एका बाळाची आई झालेली आहे. विराट कोहली याच्यासोबत लग्न झालेली अनुष्का त्याच्यासोबत आनंदाने आपला संसार चालवत असल्याची पहायला मिळते. आता असं असताना जर अनुष्का म्हणते की, रणबीर कपूर या अभिनेत्यामुळे मी चांगली आई होऊ शकेन, तर याच कारण जाणून घ्यायलाच पाहिजे. अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमधील एक चॉकलेट बॉय तर राहिलाच आहे शिवाय त्याच्यावर आजवर अनेक चांगल्या अभिनेत्रींनी प्रेमाचा वर्षावदेखील केल्याचा आपण पाहिला आहे.

 

रणबीर कपूर सिनेमांनी कमी आणि त्याच्या अ’फे’य’र्स’नी अधिक काळ प्रकाशझोतात राहिल्याचा आजवर पहायला मिळाला आहे. अनुष्काची जी जुनी मुलाखत व्हायरलं झाली आहे त्यात आता अनुष्का रणबीरबाबतच्या वाक्याचा नेमका अर्थ काय हे पहायला हवं. अनुष्का आणि रणबीर कपूर हे दोघेही चांगले एकमेकांचे मित्र बॉम्बे वेल्वेट चित्रपटाच्या वेळी झाले होते. दोघांमधील मैत्री आजही चांगलीच टिकून आहे.

अनुष्का मुलाखतीत म्हटली होती की, रणबीर कपूर मुळे “आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर सांभाळायचं कसं?” याचं चांगलच प्रशिक्षण तिला मिळालं होतं. रणबीर सोबत राहिल्यानंतर त्याने मला एक चांगली आई होण्यासाठी चांगल प्रशिक्षण दिलं आहे. रणबीरचं लहान मुलासारखं वागणं पाहून त्याच्यासोबतच्या अनुभवावरून मी निश्चितच सांगू शकते की, मी माझ्या बाळाला अधिक चांगल्या रितीने सांभाळू शकेल.

या मुलाखतीत अनुष्का शर्माने आणखी इतर बऱ्याचशा गोष्टी रणबीरबद्दल सांगितल्याच्या पहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे ती म्हणते की, रणबीर कपूरला सर्वकाही जाणून घेण्यात फार अभिरुची आहे. तो बऱ्याचदा माझ्या मेक-अप रूममधे येतो आणि ड्रॉव्हर, हॅन्डबॅग, इत्यादी गोष्टी चाचपडत राहतो. मी माझ्या फोनवर काही करत असेल तर लगेच तो फोन घेऊन माझ्या फोनच्या ॲक्टिव्हीटीजही पाहतो. सहसा एखादं लहान मुलं असे कारनामे करताना पहायला मिळतं.

परंतु इथे तर याच्यात अर्थात रणबीरमधेच एखादं लहान मुलं द’ड’ले’लं आहे असा भास होतो. अनुष्काच्या या जुन्या व्हायरलं व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धु’मा’कू’ळ घातल्याचा पहायला मिळतो आहे. बॉम्बे वेल्वेट या सिनेमानंतर अनुष्का शर्मा व रणबीर कपूर यांनी “ए दिल है मु’श्कि’ल” या सिनेमात एकत्र काम केल्याचं पहायला मिळालं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हि’ट ठरला होता.

या सिनेमात ऐश्वर्या रायदेखील बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पहायला मिळाली होती. सध्याच्या घडीला म्हणालं तर रणबीर कपूर याच्या आलिया भट हिच्यासोबतच्या लग्नाच्या गोष्टींना बरचं उधाण आलेलं पहायला मिळतं आहे. रणबीर आणि आलिया कधी एकदा लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’णा’र याच्याकडे त्यांचे चाहते प्रचंड लक्ष देऊन राहिले आहेत.

दुसरीकडे विरट अनुष्का आता एका मुलीचे पालक झाले आहेत. वामिका असं या मुलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. अनुष्काचं आज सिनेसृष्टीत स्वत:च असं वेगळं स्थान तिने निर्माण केलेलं आहे. विराट अनुष्का दोघांची जोडी खऱ्या आयुष्यात फारच चाहतीजोडी ठरलेली पहायला मिळते. आज अनुष्काचं सिनेसृष्टीत स्वत:च प्रोडक्शन हाउस आहे. ज्यामधून तिने अनेक चांगल्या प्रोजेक्ट्सची निर्मिती केल्याची पहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!