सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे अनुष्का शर्मा हिच्याबाबत अनेक गोष्टींवर चर्चा घडत असल्याची रोजच पहायला मिळते आहे. त्याच कारणदेखील अर्थात तसचं आहे. विराट आणि अनुष्काने नव्या बाळाला जन्म दिल्यानंतर आता किमान काही काळ अनुष्काला तिच्या कामापासून दूर राहणं गरजेचं आहेच.

पण त्याखेरीज जर चुकून तिच्या कायमच करियरच्या क्षेत्रात अ’ड’थ’ळा निर्माण होणार का? असे प्रश्न हल्ली निर्माण होऊ लागले होते. सोशर मिडियावर बऱ्याच विविध प्रकारच्या गोष्टींचा अनुष्काच्या बाबतीत प्रत्यय आल्याचं पहायला मिळतं आहे. अनुष्का शर्मा हिला सध्याच्या घडीला बॉलीवुडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक समजलं जातं. तिचा फॅशन सेन्स, तिचे लुक्स, तिचा अभिनय, तिचे अगदी सर्वच गुण चांगले आहेत; असंही म्हणता येईल. अनुष्काचे आज देशभरात लाखो चाहते तयार झालेले आहेत.

अनुष्का ही एकमेव अभिनेत्री आहे जिचा बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या एकापेक्षा अधिक सिनेमांमधे सहभाग राहिला आहे. आता अनुष्का आणि विराट यांच्या बाळाचं नाव “वामिका” ठेवल्या गेल्याचं सर्वांना माहितच आहे. विराट सध्या क्रिकेटमधे पूर्णत: व्यस्त आहे, तर अनुष्का तिचं सर्व लक्ष वामिकाकडे देऊन रोजचं आयुष्य घालवत आहे.

अशा स्थितीतदेखील अनुष्का शर्मा तिचं प्रोडक्शन हाउस स्वत:च सांभाळत असल्याची पहायला मिळत आहे. एकुणच अनुष्का मेहनती काम करणारी वर्कींग वुमन आहेच, आणि अशातच तिचा जुना एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमधील कंटेंटमुळे अनुष्काबाबत तिच्या चाहत्यांनी अनेक नानाविध तर्कदेखील लावायला सुरुवात केल्याची पहायला मिळते आहे.

सिमी गरेवाल यांच्या एका कार्यक्रमातील अनुष्काचा व्हिडिओ व्हायरलं होत आहे. यामधे सिमी अनुष्काला जेव्हा लग्नाबाबत प्रश्न विचारते. तेव्हा अनुष्का म्हणते, “माझ्यासाठी लग्न खुप महत्वाची गोष्ट आहे; आणि लग्न झाल्यानंतर कदाचित मी सिनेसृष्टीत काम करणं सोडून देऊ शकते.” अनुष्काचे चाहते व्हायरलं झालेल्या या व्हिडिओला विविध प्रकारचे प्रतिसाद देताना पहायला मिळाले आहेत.

चाहत्यांना एकप्रकारे तिच्या अशा बोलण्याने ध’क्का’देखील बसला आहे. चाहत्यांच्या मते, अनुष्काने असं कुठलचं पाऊल नाही उचललं पाहिजे, जर तिने असं केलं तर कदाचित सिनेसृष्टी एका दर्जेदार अभिनेत्रीला मुकेल यात काहीच शं’का नाही. २०१७ सालात विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघांच आयुष्य चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू असल्याचं पहायला मिळतं आहे.

सिमी गरेवाल यांच्या कार्यक्रमातील या व्हिडिओने नक्कीच काही काळाकरता अनेकांचे होश उडवले आहेत. परंतु आता बाळाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मा पुढे नेमका कोणता निर्णय घेणार आहे? याबाबत अजूनतरी बरेच प्रश्नचिन्ह इतक्यात उपस्थित करण्याची गरज नसेल.

अनुष्का तिचा एखादा नवा प्रोजेक्ट करेल तेव्हा साहजिकचं ती स्वतःहून त्याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तशी गोष्ट चाहत्यांना शेअर करेल. अनुष्का शर्मा हिच्या प्रोडक्शन हाउसच्या कामांमधे अनेक चांगल्या प्रोजेक्ट्सचा समावेश आजवर झालेला आहे. इथून पुढेही तिच्या प्रोडक्शन हाउसच्या माध्यमातून चांगल्याच मनोरंजनात्मक गोष्टींची निर्मिती होत राहिलं, हीच एक आशा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!