आलिया भट हे नाव बॉलीवुड क्षेत्रात एक चांगली अभिनेत्री म्हणून तर आहेच शिवाय अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादातही अडकत असल्याची पहायला मिळते. आलिया नेहमी तिच्या फॅशन आणि डिझाईन यांसारख्या गोष्टींमधूनही अनेकदा चर्चेत राहते. आलिया केवळ तिच्या फॅशन सेन्सला अपडेटच करत नाही तर वारंवार ती तिच्या फशॅनमधे विविधांगी प्रयोग करत असते.

आणि आलिया तिने केलेल्या सर्वकाही गोष्टी अगदी आत्मविश्वासाने तिच्या फॅशन व डिझाईनला तिच्या अंगावर वावरत असते. ती कधीही इतरांच्या तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबाबत फारसा विचार करत नाही. ती अगदी बिनधास्त आणि मनमुराद जगत असल्याचं नेहमी आपल्याला पहायला मिळालं आहे. तिच्या कधीकधी पारंपारिक तर कधीकधी तिने परिधान केलेल्या मॉडर्न कपड्यांचीही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगत असते.

अनेकजण त्यावर आपापल्या विविध प्रतिक्रियादेखील नोंदवत असतात. आलिया जरी तिच्या आयुष्यात सर्वाधिक प्राधान्य फॅशनला देत असली तरी कधीकधी त्या बाबतीत ती अगदीच जास्त बिनधास्त होऊन गेल्याने भान न राहिल्याप्रमाणे तिच्या अंगावरील कपड्यांना पाहून सोशल मीडियावर जनताच हैराण होऊन जाते, असंच काहीस हे प्रकरण घडलेलं आहे.

आलिया अशावेळी अगदीच बो’ल्ड होऊन जाते आणि तिला आजूबाजूच्या स्थितीच भान न राहिल्याने तिच्यावर नेटकरी ताशेरे ओढतात. तर आलियाने तिचे वडील महेश भट यांच्यासोबत असताना जो काही पेहराव परिधान केला होता, त्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलाच सवाल केल्याचा पहायला मिळाला होता. नेटकऱ्यांनी तिला किमान कपडे घालण्याची तरी समज असावी असा टोमणादेखील मारला होता.

खरतरं आलियाने तिच्या वडीलांसोबत असताना बो’ल्ड लुकचे कपडे घातल्याची घटना २०१८ सालातील व्होज वुमन ऑफ द इयर या अवॉर्ड शोमधील आहे. या शोमधे काळ्या रंगाच्या बो’ल्ड आणि फार आकर्षक असलेल्या कपड्यात आलिया हजर राहिली होती, सोबतच तिचे वडील महेश भटदेखील तिथे उपस्थित होते. आलियाने घातलेल्या कपड्याचा फ्रंट लुक अगदीच एखाद्या स्वीमसुटप्रमाणे दिसत होता.

त्यामुळे किमान वडीलांसमोर तरी अशा कपड्यांमधे एका मुलीने वावरू नये अशी जोरदार चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाला आलिया भट हिने जगात प्रसिद्ध असलेल्या इटलीच्या डिझाईनर रॉबेर्टो कवाली याच्या काऊचर काळ्या रंगाच्या शीर गाऊनची निवड केली होती. आलियाने परिधान केलेल्या या आऊटफिटने इतर सोशल मिडियावर मात्र तिच्या या फॅशनची चांगलीच चर्चा रंगली होती.

आलिया यावेळी चांगलीच सुंदर दिसत तर होतीच परंतु हेअर स्टाईलमुळे थोडासा तिच्या लुकवर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने, तिने नंतर कधी तशा प्रकारची हेअर स्टाईल अजूनतरी वापरलीच नाही. आलियाच्या वाट्याला आज नाही म्हटलं तरी विविध सिनेमे आहेत. तिचं भविष्यातील सिनेमांच शेड्युल चांगलच व्यस्त असल्याचही पहायला मिळतं आहे. दुसरीकडे तिच्या आणि रणबीरच्या लग्नाच्याही गोष्टी समोर आहेत.

रणबीर आणि आलिया कधी एकदा विवाहबंधनात अडकतील याचीही चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागल्याची पहायला मिळते आहे. आलिया भट सुरूवातीला प्रसारमाध्यमांसमोर अगदीच लहान मुलींप्रमाणे वागत असल्याची पहायला मिळाली आहे, त्यामुळे बऱ्याचदा तिची छबी एक थोडीशी बालीश प्रकारची अभिनेत्री अशीदेखील असलेली पहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!