चेहय्रावरिल काळे डाग घालवण्यासाठी अनेक लोक काही न काही महागडे उपाय करत असतात. अनेक काॅस्मेटीक्स,ब्युटी क्रिम्स या सर्वांचा समावेश असतो. खर तर चेहय्रासाठी महागडे उपचार करणे फॅशन बनली आहे. पण ती एक घाणेरडी गोष्ट आहे. जर तुम्ही पौस्टीक अन्न खात असाल. आणि नियमीतपणे चेहय्राची व्यवस्तीत काळजी घेत असाल तर कोणत्याच महागड्या उपचाराची गरज भासणार नाही.

खरतर डाॅक्टर हा प्रत्येक भारतीयांच्या घरी असतो. आता तुम्हाला वाटेल तो कसा? करोडो वर्षापासून सुरू असलेली आयुर्वेदाची उपचार काही म्हाताय्रा जैष्ठ मंडळींना तोंड पाठ आहेत. त्यामुळे आपल्या घरातील आजी-आजोबा अशा व्यक्तिंना घरगुती उपचार माहित असतात.

घरगुती उपचारांचा फायदा असा की, यामुळे कोणतेच साईड इफेक्ट्स होत नाहीत. म्हणून तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत. त्याचा अवलंभ केल्यास 100% चेहय्रावरिल काळे डाग जाण्यास मदत होईल. काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय खालीलप्रमाणे:-

बेसन मध्ये स्किन व्हायटींग आणि मॉश्चूरायझींग असते त्यानंतर हळद आणि कच्च दुध उकळलेल दुध घेवू नका कच्च दूध आपल्या स्कीनसाठी खुपच चांगल असतं त्यामध्ये लॅक्टीक अ‍ॅसिड असत. यासाठी तुम्हाला एका वाटीत एक चम्मच बेसन,अर्धा चमचा हळद आणि 2 चम्मच कच्च दुध हे मिश्रण एकजिव करून घ्या.

आणि चेहय्रावरती 15-20 मिनिट हे मिश्रण राहू द्या नंतर चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहय्रावरती खुपच फरक दिसून येतील आणि काळ्या डागापासून तुम्हाला सुटका मिळेल.

जर तुम्हाला या डागांपासून मुक्ती हवी असेल तर प्रत्येकाच्याच घरी दही उपलब्ध असतच दहीचा उपयाेग जर चेहय्रावर केला तर चेहय्रावरील डाग जातील.दहीमध्ये मॉश्चूरायझींग प्रोपट्री असते लॅक्टीक अ‍ॅसिड असत त्यामुळे डाग कमी होतात.

दहीला हातात घेऊन हलक्या हाताने 2 मिनिट चेहय्रावरती मालिश करा आणि 15-20 मिनिट चेहय्रावरती दही तसच राहूद्या नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मसाज केल्यामुळे चेहय्रावरील रक्तस्त्राव नॉर्मल होईल व त्यामुळे चेहय्रावरील डाग हळू हळू कमी होतील.

लिंबू आणि गुलाब पाणी आपल्याला कोणत्याही मेडीकल मधून गुलाब पाणि मिळेल.लिंबू आपल्या चेहय्रावरती असच कधीच चोळू नका त्यामुळे तुमच्या चेहय्राला हाणी होऊ शकते.तर लिंबू २चमचे गुलाब पाणी २चमचे हे चांगल मिक्स करुन घ्या.

आणि कापसाच्या साहाय्याने चेहय्रावरती लावा आणि १५-२० मिनीटानी चेहरा स्वच्छ धुवा हा उपाय रोज केल्यामुळे रिझल्ट लवकरच मिळेल.या उपायामुळे पहिल्या दुसय्रा दिवशीच चांगला परिणाम दिसेल.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.