ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो!, ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो आणि वा’दांचे जुने नाते आहे. अनेकदा हा शो वादात सापडला आणि म्हणूनच टीव्हीवरचा सर्वाधिक वा’दग्र’स्त शो म्हणून ओळखला जातो. सध्या ओटीटीवरच्या ‘बिग बॉस’ने असाच एक वा’द ओढवून घेतलाय. होय, ‘बिग बॉस ओटीटी’मधील (Bigg Boss OTT) एक टास्क पाहून नेटकरी चांगलेच भ’ड’क’ले आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’ ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे आणि बिग बॉसकडून देण्यात येणाऱ्या टास्कमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ सोशल मीडियावर चर्चेत असतो. कार्यक्रमात जोडीने राहण्याच्या नियमामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली आहे. नुकतीच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये हजेरी लावली होती. सनीच्या येण्याने सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला. परंतु, सनीने स्पर्धकांना दिलेला टास्क पाहून नेटकऱ्यांनी कार्यक्रमावर टी’का केली.

सनी ही बॉलिवूडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अदांनी प्रेक्षकांना घा’या’ळ करणाऱ्या सनीने स्पर्धकांना एक आगळा वेगळा खेळ खेळायला दिला. जो पाहून स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही लाज वाटू लागली. सनीने टास्क म्हणून प्रत्येक जोडीला एक नारळ दिला आणि तो नारळ स्पर्धकांना आपापल्या जोडीदाराच्या मदतीने कमरेपासून वर तोंडापर्यंत आणायचा होता.

यात त्यांना हातांची मदत घेता येणार नव्हती. स्पर्धकांनी खेळ तर पूर्ण केला परंतु, तो करताना स्पर्धकांच्या होणाऱ्या हालचाली पाहून प्रेक्षकांचा रा’ग अनावर झाला. या खेळा दरम्यान घरात उपस्थित दिव्या अग्रवाल हिनेदेखील स्पर्धकांकडे पाहणं टाळलं.

या खेळाचा एक व्हिडीओ वुटतर्फे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला अन त्यावर प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली. यावेळेस अत्यंत घा’णे’र’ड्या पद्धतीचा टास्क देण्यात आल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका युझरने टी’का करत लिहिलं, ‘हा तर अ’श्ली’लतेचा कळस झाला.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘हे काय चाललंय बिग बॉसच्या घरात’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘हा बिग बॉस आहे स्प्लिट्सव्हिला नाही हे लक्षात ठेवा.’

अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सनी लिओनी ही एमटीव्हीवर प्रसारित होणा-या ‘स्प्लिट्सविला’ या शोची होस्ट आहे. या शोमध्ये सनी स्पर्धकांकडून अशाप्रकारचे अनेक टास्क करवून घेते. अनेकदा हे टास्क करताना बो’ल्ड’ने’सची मर्यादा लांघली जाते. बिग बॉस सारख्या शोमध्येही तिने असाच टास्क द्यावा, हे अनेक नेटक-यांना आवडले नाही.