रूबीना दिलेक ज्या पद्धतीने बिग बॉसच्या १४ व्या पर्वाची विजेती ठरली निश्चितच तिने एक अभुतपूर्व कामगिरी करून दाखवली. बिग बॉसच्या घरात आपल्या बुद्धिचा योग्य उपयोग करत प्रत्येक टा’स्क टॅ’क’ल करून सोडणारी रूबीना आता एका अनोख्या गोष्टीवरून सर्व सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे.

मुळात बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचा खिताब मिळवल्यानंतर तिने तिचा मित्रपरिवार व इतर सर्व नातेवाईक यांच्यासोबत विजयाची जं’गी पा’र्टी केली असल्याचही सर्व सोशल मीडियावर पहायला मिळाल आहे. आणि या टिव्ही अभिनेत्रीला सर्व रसिकप्रेक्षकांकडूनली वा’ह’वा’ही’ची दा’द मिळत असल्याच आपण पाहतो आहे. जणू तिला सध्यातरी आकाश ठें’ग’ण झालं की काय? अशीच एक गोड भा’व’ना मनात निर्माण व्हावी, अन त्याचा आनंद घेता यावा अशी काहीशी ग’त तिची झाली आहे.

जिंकल्यानंतर रूबीना सध्या तिच्या एका ह’ट’के निर्णयामुळे प्रसिद्धी माध्यमांचा चर्चेचा विषय बनली आहे. याचं खास कारण म्हणालं तर ते म्हणजे, तिचं चक्क दुसऱ्यांदा लग्न होणार आहे. तुम्ही म्हणाल आत्ताच बिग बॉसच्या घरातून बाहेर प’ड’ले’ल्या रूबीनाच कोणावर प्रेम आलं की काय? परंतु असं नाही.

मुळातच ती दुसर्‍यांदा लग्न करते आहे तेही आपल्या पहिल्याच पतीसोबत. रूबीना आणि तिचा नवरा अभिनव शुक्ला यांचा पुन्हा विवाहसोहळा पार पडणार आहे. रूबीनाने अभिनवकडे अशी ईच्छा व्यक्त केली होती आणि ती मान्य करत आपण पुन्हा तिच्यासोबत लग्नास तयार आहोत असेही अभिनवने कळवले आहे. सध्या फार मोठ्या प्रमाणात चर्चेत असणाऱ्या या जोडीला डे’स्टि’ने’श’न वे’डिं’ग’चं वे’ड लागलेलं पहायला मिळतं आहे. सध्यातरी या अशा लग्नासाठी ठराविक खास ठिकाणे निवडण्याच्या तयारीत ते दोघे असल्याच पहायला मिळतं आहे.

बिग बॉसच्या घरात रूबीनाला अभिनवने दिलेल्या पाठिंब्यामुळे ती अधिकाधिक खंबीर बनू शकली असं रूबीना म्हणते. एकाअर्थी बिग बॉसमुळेच दोघांच नात पहिल्यापेक्षा अधिक बहरलं. रूबिना ज्याक्षणी विजेती घोषित झाली नेमकं त्याच क्षणात जेव्हा अभिनवने तिला कि’स करत, मिठी मारून, अभिनंदन केलं जे कदाचित रूबीनासाठी फार मोलाच होतं.

रूबीना म्हणते कदाचित जर बिग बॉस हा शो नसला असता आणि कदाचित आम्ही दोघे इथे नसतो तर आजवर आमच्यातलं नात टि’क’लं नसतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोघे एकमेकांना पुरेपूर ओळखू शकले. त्या आधी काही दिवसांपूर्वीच रूबीना अभिनवपासून वेगळं होण्याचा विचार करत होती.

रूबीना म्हणते की, तिने एक ग’मा’व’ले’लं नात पुन्हा कमावलं आहे. त्यामुळे तिची ईच्छा आहे की दोघांच लग्न पुन्हा एकदा झालं पाहिजे. रूबीना म्हणते आम्ही दोघेही पुन्हा नव्याने नात्याची सुरूवात करणार आहोत. अगदीच जवळजवळ घट’स्फो’टा’च्या वाटेवर पोहोचलेली ही जोडी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे, ही बात नक्कीच काही खास आहे.

मुळात विजेत्या रूबीनाला बिग बॉसच्या मंचावर थो’ड’सं भा’व’नि’क झाल्याच पाहिल्यानंतर तिचा नवरा अभिनव यालाही स्वतःचे अ’श्रू अ’ना’व’र झाले होते. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवता येईल याकरताच सर्वप्रथम दोघांनीही या शोची ऑफर स्विकारली होती असंही रूबीना दिलेक हिने सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!