Beautiful Love Story Ranjan
Upcoming Ranjan 2017 Marathi Movie Beautiful Love Story Ranjan

Yash Kulkarni,Gauri Kulkarni,Pushkar Lonarkar,Anil Nagarkar,Bhau kadam,Bharat Ganeshpure,Vidyadhar Joshi

प्रेमाचं ‘रांजण’ येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचं रांजण १७ फेब्रुवारीला भरणार आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंट निर्मित Ranjan ‘रांजण’ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये रांजण विषयी मोठी उत्सुकता आहे

Ranjan Marathi Movie Posres

 

चित्रपटसृष्टीत प्रेमकथा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. काळ कुठलाही असला, तरी प्रेक्षकांकडून प्रेमकथांना नेहमीच पसंती मिळालेली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक प्रेमकथा आल्या, या सर्वांपेक्षा रांजण वेगळा ठरणार आहे..

Ranjan ‘रांजण’ मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. या चित्रपटात यश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी त्यांच्याह पुष्कर लोणारकर, अनिल नगरकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी यांच्याही भूमिका आहेत

Ranjan Marathi Movie still

 

Yash Kulkarni And Gauri Kulkarni Ranjan Marathi MovieRanjan 2017 Marathi Movie Song Free Download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here