आर्ची-परश्याची जोडी ‘धक धक गर्ल’ सोबत

'SAIRAT' cast Rinku Rajguru & Akash Thosar on the Sets of 'So You Think You Can Dance'

‘सैराट’ मधील आर्ची-परश्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या शो नंतर आता माधुरी दिक्षितच्या शो मध्ये दिसणार आहेत.

सो यु थिंक यु कॅन डान्स’ या डान्स रिएलिटी शो मध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये रिंकू आणि आकाशने अभिनेत्री माधुरी दिक्षित-नेणे सोबत झिंग झिंग झिंगाट च्या गाण्यावर डान्स केला.

आर्ची-परश्याचा हा स्पेशल एपिसोड पाहा शनिवारी १८ जून रोजी  रात्री ८:३० वाजता फक्त &TV वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here